Browsing Tag

crime news

वाळूची अवैध वाहतूक, चार ट्रॅक्टरवर धडक कारवाई

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   दिवसेंदिवस गिरणा नदीपात्रातून वाळूची अवैध वाहतूक सुरूच आहे. याप्रकरणी चार ट्रॅक्टरवर तालुका पोलिसांनी मंगळवारी ८ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता धडक कारवाई केली. सदर मोहिम निमखेडी शिवार, खेडी खुर्द शिवार,…

गोडावून फोडून सोन्याचे दागिने लंपास; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील स्वातंत्र चौक येथील व्यावसायिकाच्या गोडावूनचा दरवाजाला असलेला कडीकोयंडा तोडून ५८ हजार ५०० रुपये किंमतीचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना मंगळवारी ८ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता समोर…

धक्कादायक.. 20 दिवसांच्या बाळाची आईने केली हत्‍या

अकोला, लोकशाही न्यूज नेटवर्क  अकोला येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जन्मदात्या आईने 20 दिवसांच्या चिमुरडीचा गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी चिमुकलीची आई लक्ष्मी भदे हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात…

KBC लॉटरीच्या नावाखाली महिलेची फसवणूक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  ऑनलाईन फसवणुकीचे (Online fraud) प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. जळगाव (Jalgaon) शहरातील योगेश्वर नगर येथील रहिवासी असलेल्या कांचन आसाराम मासरे (वय २९) यांना लॉटरी लागल्याचे सांगून ५१ हजार १५० रुपयात ऑनलाईन…

एसटी कर्मचारी आणि प्रवासी भिडले; परस्परविरोधी गुन्हे दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  किरकोळ वादातून  विठ्ठलवाडी-मलकापूर बसमधील प्रवाशी आणि कंडक्टरमध्ये वाद होऊन त्यांच्यात मारहाण झाली.  या प्रकरणी बुधवारी भडगाव पोलिस ठाण्यात जबरी चोरीसह शासकीय कामात अडथळा आणल्याचा असे दोन परस्पर विरोधी…

दुचाकी चोरून बनावट कागदपत्रे बनवून विक्री; टोळीचा पर्दाफाश

मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  शहर पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपुत यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून डीबी पथकाचे सपोनी सुखदेव भोरकडे यांना माहिती देऊन शहरातील चौकाचौकात वाहन तपासणी मोहीम राबविण्यात आली. वाहन तपासणी दरम्यान शहरातील…

जळगावात बंद घर फोडून दागिन्यांसह रोकड लंपास

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील सोनी नगरात बंद घर फोडून  लोखंडी कपाटातून सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू आणि रोकड असा एकुण ७० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना सोमवारी ७ ऑक्टोबर रोजी…

जावई निघाला धीट; घातली सासूच्या डोक्यात वीट

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातून धक्कदायक घटना उघडकीस आलीय. नवरा बायकोच्या वादामध्ये सासूने हस्तक्षेप केल्याचा राग आल्याने जावयाने सासूच्या डोक्यात वीट मारत जखमी केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

धक्कादायक.. १६ वर्षीय मुलगी अत्याचारातून गर्भवती

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  चाळीसगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून धमकी देत वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. याप्रकरणी आरोपीवर चाळीगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला…

रेल्वेच्या शौचालयात प्रसूती; अर्भकाला सोडून मातेचं पलायन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क रेल्वेच्या शौचालयात अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या नवजात अर्भकाला सोडून मातेने पलायन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सदर  प्रकार सुज्ञ प्रवाशाने लोहमार्ग पोलिसांना कळवल्यानंतर पोलिस निरीक्षक विजय…

भुसावळमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गुन्हा दाखल

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क  भुसावळ शहरात १५ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत शरीरसंबंध करुन त्या घटनेचे मोबाईलमधे कैद केलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी राज लोणारी रा. कडू प्लॉट भुसावळ या तरुणाविरुद्ध…

जळगाव: हाऊस ऑफ ज्वेल्समध्ये चोरी; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगावमधील रिंगरोड परिसरात असलेल्या हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज या भव्य शो रुममध्ये चोरी झाल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भव्य शो रुममधून सोने…

बसस्थानकातून 50 हजारांची रोकड लंपास

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  बसस्थानकात गर्दीचा फायदा घेऊन वृद्धाच्या कापडी पिशवीतून  50 हजार रुपयाची रोकड चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

अल्पवयीन मुलीला पळवून नेत बलात्कार; गुन्हा दाखल

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क   अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत पळवून नेवून तिच्यासोबत शरीरसंबंध निर्माण केल्याची घटना उघडकीस आलीय. याप्रकरणी विलेश दारासिंग पावरा (वय 20) या तरुणाविरुद्ध चोपडा शहर पोलिस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल…

मोठी बातमी.. लाचखोर API आणि PSI एसीबीच्या जाळ्यात

सावदा, लोकशाही न्यूज नेटवर्क  साहाय्यक पोलीस निरीक्षक (API) आणि उपनिरिक्षकाला (PSI) लाच स्वीकारताना (Accepting Bribe) लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या (Anti Corruption Bureau ) पथकाने रंगेहात अटक (Arrested) केल्याची घटना उघडकीस आली आहे.…

भुसावळमध्ये तरुणाचा गळा चिरून खून; ४ मित्रांवर गुन्हा दाखल

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क  भुसावळमध्ये तरुणाचा गळा चिरून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खून झालेल्या युवकाचे नाव मनमीतसिंग गुरूप्रीत सिंग (वय १९, रा. अमृतसर, पंजाब) आहे. याप्रकरणी मयताच्या चार मित्रांविरोधात…

जळगावात माथेफिरूने दुचाकीसह कार जाळल्या; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील गणपती नगरातील सातपुडा हाऊसिंग सोसायटीमध्ये एकाच गल्लीत मध्यरात्री अज्ञात माथेफिरूने पेट्रोल टाकून दोन कार आणि एक दुचाकी पेटवून दिल्याची घटना आज पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी…

जळगावात डॉक्टरला धमकी देत मागितली ५ लाखांची खंडणी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगावातील डॉक्टरला धमकी देत ५ लाख रुपयांची खंडणीची मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रकरणी एकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरातील दंगलग्रस्त कॉलनीत मुदीर कादिर खान (वय…

वरखेड येथील 27 वर्षीय तरुणाची गळफास आत्महत्या

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यातील वरखेड येथील 27 वर्षीय नवनाथ सीताराम गोलाईत या तरुणाने गळफास घेतल्याची घटना दि. 27 रोजी दुपारी 3 वाजेच्या दरम्यान घडली. याबाबत भडगाव पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नवनाथ सीताराम…

शेतातून 14 क्विंटल कापूस चोरी; गुन्हा दाखल

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यातील वाडे येथील शेतातील गोण्यांमधे भरलेला 14 क्विंटल कापूस अज्ञात चोट्याने चोरून नेल्याची घटना दि. 26 रोजी मध्यरात्री घडली आहे. याबाबत भडगाव पोलीसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

वृद्धाला शिवीगाळ करीत मारहाण; ६ जणांवर गुन्हा दाखल

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यातील बोरखेडा येथे एक वृद्धाला शिवीगाळ करीत मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ६ जणांवर धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धरणगाव तालुक्यातील बोरखेडा येथील वसंत जयराम पाटील (वय ६५)…

खाजगी बसच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  खाजगी बसच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना धरणगाव ते चोपडा रोडवर झाली. याप्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील धरणगाव ते चोपडा रोडवरील रोटवद ते साळवा फाटा रोडवर दि.…

धक्कादायक ! प्रसिद्ध निर्मात्याने पत्नीला कारने चिरडलं (व्हिडिओ)

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  बॉलिवूडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 'भूतियापा', 'देहाती डिस्को' सारखे चित्रपट निर्माण करणारे निर्माता कमल किशोर मिश्रा (Kamal Kishore Mishra) यांच्यावर पत्नीला कारने चिरडल्याचा आरोप आहे. तसेच या…

गर्भवती विवाहितेचा संशयास्पद मृत्यू ; घातपाताचा आरोप

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  धरणगाव (Dharangaon) शहरातून खळबळजनक घटना घडली आहे. धरणगावातील हनुमान नगर परिसरात आज सकाळी विवाहितेच्या संशयास्पद मृत्यू (Suspicious Death) झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. कोमल संजय महाजन (वय 23) असे मयत…

“तू मला आवडते, तुझा चेहरा..” स्टेट्स पडला महागात; गुन्हा दाखल

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यातील एका गावात तरुणाने 33 वर्षीय महिलेचा त्याच्याकडील मोबाईलवरील वॉट्सअप स्टेट्स (Whatsapp status) ठेवत मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. म्हणून भडगाव (Bhadgaon) पोलिस स्टेशनला तरुणाविरूद्ध…

दुकान फोडून दीड लाखांचे स्पेअर पार्ट लंपास

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगावातील नवीन बी. जे. मार्केटमध्ये अज्ञात चोरट्यांनी दुकान फोडून नऊ हजार रुपये आणि दीड लाखांचे स्पेअर पार्ट लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रविवारी सायंकाळी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा…

बापरे.. मुलाला खांबाला बांधून मारहाण, तोंडात कोंबली मिरची

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  उत्तर प्रदेशच्या आझमगड जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरीच्या संशयावरून एका मुलाला खांबाला बांधून मारहाण केल्याची घटना घडली.  सदर घटना आझमगडच्या बरदह भागातील हदिसा गावात घडली. स्थानिकांना…

तरुणीला ‘आयटम’ म्हणाला; कोर्टाने सुनावली शिक्षा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  सध्या महिला अत्याचारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. रोज महिलांना अशा घटनांना सामोरे जावं लागतं. एका अल्पवयीन मुलीला 'आयटम' बोलवून तिचा विनयभंग केल्याचा आरोप या व्यक्तीवर आहे. न्यायालयाने म्हटले, जेव्हा…

दारूच्या नशेत मारहाण करत जीवे मारण्याची धमकी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील शिवाजी नगर हुडको भागामध्ये कारण नसतांना दारूच्या नशेत एकाला शिवीगाळ करून मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे.  याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

लग्नाच्या नावाखाली तरुणाला २ लाख ९० हजारात गंडवले

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क  लग्न लावून देण्याच्या नावाखाली चोपडा शहरातील एका ३९ वर्षीय तरुणाची २ लाख ९० हजारात फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचोरा शहरातील दीपक भुरेसिंग…

१८ वर्षीय तरुणीची गळफास घेत आत्महत्या

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क  शहरातील श्रीराम चौकातील एका १८ वर्षीय तरुणीने आपल्या राहत्या घरात गळफास लावून जीवन यात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद…

पनवेलमधून PFI च्या 4 कार्यकर्त्यांना अटक

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  पीएफआय (PFI) म्हणजेच पॉप्यलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेवर केंद्र सरकारने (Central Govt) बंदी (Ban) घातली असताना सुद्धा महाराष्ट्र एटीएसने (Maharashtra ATS) पनवेलमधून (Panvel) पीएफआयच्या 4 कार्यकर्त्यांना अटक…

भयंकर ! महिलेवर गँगरेप, गुप्तांगात रॉड घुसवला, गोणीत भरून फेकले रस्त्यावर

दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यात एक भयंकर घटनेने देश हादरला आहे.  एका महिलेवर दोन दिवस सामूहिक बलात्कार (gang rape) करून तिच्या गुप्तांगात रॉड घुसवल्याची भयंकर घटना समोर आली…

बापरे.. युट्यूबवर पाहून घरीच प्रसूती, नंतर बाळाला फेकले

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  पुण्यातून (Pune) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गर्भवती (pregnant) असलेल्या एका अल्पवयीन मुलीने (Minor Girl)  चक्क यूट्युबवरील व्हिडिओ (YouTube video) बघून स्वतःची प्रसूती (delivery) स्वतःच केल्याचा…

१७ वर्षीय मुलीवर वारंवार सामुहिक बलात्कार, ६ जणांवर गुन्हा

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  मुक्ताईनगर तालुक्यातील एका गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून आळी पाळीने सामुहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रावेर पोलिस स्टेशनमध्ये ६…

पाच लाख हुंडा आणि गर्भपातासाठी विवाहितेचा छळ

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव (Jalgaon) शहरातील दादावाडी परिसरातील माहेर असलेल्या विवाहितेला लग्नात हुंडा (Dowery) कमी दिला म्हणून माहेरहून पाच लाख रुपये आणावे आणि गर्भपात (Abortion) करावा असा दबाव टाकून जीवेठार मारण्याची धमकी देत…

महिलेवर धारदार शस्त्राने वार; चौघांवर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील तांबापूरा मच्छीमार्केट परिसरात महिलेवर धारदार शस्त्राने वार करून जखमी केल्याची घटना शनिवारी १५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात ४ जणांवर गुन्हा दाखल…

संबंध ठेवण्याची मागणी करत विनयभंग; वयोवृध्दावर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शहरातील बळीराम पेठ भागात राहणाऱ्या ४२ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलिसात ६१ वर्षीय वृद्धाविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ६१ वर्षीय वयोवृध्दाने महिलेला आपल्या…

तंटामुक्ती अध्यक्षांच्या गोडाऊनमधून १८ क्विंटल कापूस लंपास

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क  नांद्रा ता. पाचोरा येथील तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष त्रंबक बाविस्कर यांचे नांद्रा ते पहाण रस्त्याला लागून असलेले शेत गट क्रं. १४७ या ठिकाणी त्यांनी पत्राचे गोडाऊन शेतीचे अवजारे व शेतीचा माल ठेवण्यासाठी उभारले…

महिलेच्या पर्समधून १ लाखाच्या सोन्याच्या बांगड्या लंपास

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  चाळीसगाव यथील बसस्थानकात (Chalisgaon Bus Stand) प्रवाशी माहिला बसमध्ये चढत असतांना तिच्या पर्समधील १ लाख रूपये किंमतीच्या सोन्याच्या बांगड्या (Gold bangles) अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस…

भाऊ खरंच मॉर्निंगवॉक करतो ? की अंधाऱ्यात दार ठोकतो

भडगाव (सागर महाजन) लोकशाही न्यूज नेटवर्क  सध्या कुठल्या न कुठल्या त्रासामुळे अनेक जण पहाटे मॉर्निंग वॉकचा सल्ला देतात. परंतु खरंच ज्यांना मॉर्निंग वॉकला जायचे आहे. ते प्रामाणिकपणे आपली वेदना कमी होण्यासाठी व हेल्दी राहण्यासाठी मॉर्निंग…

यावल विरावली रस्त्यावर रिक्षा अपघात; एक ठार, दोन जखमी

दहिगाव ता. यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  यावल तालुक्यातील वीरावली ते यावल रस्त्यावर शुक्रवारी सायंकाळी ४  वाजेच्या सुमारास विरावली गावातून जळगाव जाण्यासाठी एम. एच. १९ बीजे ८९४१ या क्रमांकाच्या ऑटो रिक्षाने प्रवास करित असताना वीरवली ते…

१४ वर्षीय मुलाचे अपहरण; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील पंढरपूर नगर येथून १४ वर्षीय मुलाचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी १४ ऑक्टोबर रोजी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. शहरातील पंढरपूर नगरात १४ वर्षीय अल्पवयीन…

१७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील सुप्रिम कॉलनीमधील भागात राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी गुरूवार १३ ऑक्टोबर रोजी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

विवाहितेला अश्लील भाषेत पत्र पाठवून विनयभंग

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील ढाके कॉलनी भागात राहणाऱ्या २८ वर्षी विवाहितेला एकाने अश्लिल मजकूर लिहून विवाहितेचे पती व नातेवाईकांना पोस्टाद्वारे पत्र पाठविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बुधवारी १२ ऑक्टोबर…

भडगावात घराच्या बाजूला लावलेली कार चोरी; गुन्हा दाखल

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  भडगाव शहरातील पाचोरा रोडवरील एच कॉलनीतून घराच्या बाजूला लावलेली  स्विफ्ट गाडी चोरीला गेल्याची घटना दि. 12 रोजी मध्यरात्री घडली. याबाबत भडगाव पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

वैद्यकीय अधीक्षकाला खंडणी मागितली; RTI कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  यावल तालुक्यातील अट्रावल येथील वैद्यकीय अधीक्षकाला पन्नास हजारांची खंडणी (Extortion) मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.  प्रकरणी निमखेडी शिवारातील रहिवासी असलेल्या माहिती अधिकार कार्यकर्त्यावर (RTI activist)…

धक्कादायक.. तरुणीला लग्नाचे आमिष देत तीन वर्षांपासून अत्याचार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव (Jalgaon) शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तरूणीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर तीन वर्षांपासून अत्याचार (Rape Case) केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा…

१२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; एकास अटक

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क १२ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना भुसावळमधून उघडकीस आली आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीला अटक करण्यात…

आक्षेपार्ह फोटो काढून विवाहितेवर वारंवार अत्याचार

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क पाचोरा तालुक्यातील एका गावातून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विवाहिता घरी एकटी असल्याचे पाहून एका तरुणाने धमकी देत तिच्यावर बलात्कार केल्याचे समोर आले आहे. इतकेच नव्हे तर अत्याचारानंतर नराधमाने पीडितेचे…

दुर्दैवी ! तीन मुलींसह मातेचा तलावात बुडून मृत्यू

सांगली, लोकशाही न्यूज नेटवर्क सांगली (sangli) जिल्ह्यातील जत तालुक्यातील बिळूर येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. बेपत्ता असलेल्या आई व तीन मुलींचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सुनिता तुकाराम माळी (वय 30),…

प्रियकरासह बापाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; दोघास अटक

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क भुसावळ (Bhusawal) तालुक्यातील एक अल्पवयीन मुलगी तिच्या प्रियकरासोबत पळून गेली होती. पोलिसांनी तिचा शोध घेऊन तीला परत आणून बालकल्याण समितीकडे ठेवण्यात आल्यानंतर तिने जाबाबात धक्कादायक माहिती दिली. दरम्यान…

अत्याचार करून तरूणीचा गर्भपात; आरोपीस अटक

दहिगाव ता. यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील मोहराळा गावातील एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवुन वारंवार शारीरिक संबंध (Rape Case) ठेवुन अत्याचार करून गर्भपात (Abortion) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पिडित…

धक्कादायक.. शाळेच्या टॉयलेटमध्ये विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क दिल्लीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीतील एका केंद्रीय विद्यालयात शिकणाऱ्या एका 11 वर्षीय मुलीने शाळेच्या शौचालयात दोन विद्यार्थ्यांनी बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. जुलै महिन्यात…

आदिवासी तरुणाच्या गुप्तांगावर वार करून खून

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क ३० वर्षीय आदिवासी तरुणाच्या गुप्तांगावर वार करून खुन करण्यात येऊन गुन्हा लपविण्यासाठी त्याचे शव हतनूर कालवाच्या मुख्य पाटचारीत पाण्यात फेकून जनतेची व पोलिसांची दिशाभूल करण्यात आल्याची धक्कादायक घटना दि.२…

धक्कादायक.. चाकूच्या धाकाने महिला पोलीस कर्मचाऱ्याला लुटले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव (Jalgaon) शहरातील जिल्हा मुख्यालयातील पोलीस कवायत मैदानात शतपावली करण्यासाठी गेलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला अज्ञात चोरट्याने चाकूचा धाक दाखवून गळ्यातील सोन्याची चैन जबरी हिसकावून जखमी केल्याची…

जळगावच्या महिलेवर बिहारमध्ये अत्याचार; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव (Jalgaon) शहरात राहणाऱ्या एका २९ वर्षीय महिलेला परराज्यात घेऊन जात तिच्यावर अत्याचार (Rape) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) एकाविरुद्ध…

स्टेट बॅंकेची कोट्यावधी रुपयात फसवणूक; दोन गुन्हे दाखल

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क स्टेट बॅंक ऑफ इंडियाची (State Bank of India) कोट्यावधी रुपयात फसवणूक (Fraud) झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला (Bhusawal Market Police Station) दोन गुन्हे दाखल करण्यात…

३२ वर्षीय तरूणाचा मृतदेह आढळला; घातपाताचा संशय

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क ३२ वर्षीय तरूणाचा मृतदेह जळगाव तालुक्यातील भादली-कानसवाडा रस्त्यावरील पाटचारीवर आढळून आला आहे. घटनास्थळावरील मृतदेहाची अवस्था लक्षात घेता घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. जळगाव तालुक्यातील भादली…

धक्कादायक : १६ वर्षीय मुलाच्या अत्याचारातून तरुणी गर्भवती

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क यावल (Yawal) तालुक्यातील एका गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धमकी देत १६ वर्षीय मुलाकडून वारंवार एका १९ वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आला. या अत्याचारातून तरुणी गर्भवती राहिली. याप्रकरणी अल्पवयीन…

नोकरीचे आमिष देत तरुणाला दोन लाखात गंडवले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगावातील तरुणाला नोकरीचे आमिष देवून तब्बल दोन लाखात फसवल्याची घटना उघडकीस आली आहे. जळगाव शहरातील गायत्रीनगर येथील रहिवासी असलेले प्रमोद दिनकर इंगळे यांना 'मॉलकेअर मी ट्रेड स्टोअर' या वेबसाईटवरील लिंकमध्ये…

तरुणावर धारदार शस्त्राने वार; तीन जणांवर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील शिवाजीनगर येथे काही कारण नसतांना तीन जणांनी तरुणावर धारदार शस्त्राने वार करत त्याला जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बुधवार २८ सप्टेंबर रोजी शहर पोलिसात तीन जणांवर गुन्हा दाखल…

ब्रेकिंग.. आमदार मंगेश चव्हाणांचे फेसबुक अकाऊंट हॅक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क चाळीसगाव (Chalisgaon) येथील भाजपचे आमदार मंगेश चव्हाण (BJP MLA Mangesh Chavan) यांचे फेसबुक अकाऊंट हॅक (Facebook account hack) झाल्याचे उघडकीस आली आहे. तसेच अज्ञात व्यक्तीने हातात चाकू घेतलेला धमकी देणारा…

धक्कादायक.. सावत्र आईच्या डोक्यात दांडा टाकून खून

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क  चोपडा तालुक्यातील गलंगी येथून धक्कादायक घटना समोर आलीय. तरूणाने सावत्र आईच्या डोक्यात लाकडी दांडा टाकून खून केल्याची घटना उघडकीस  आली आहे. याप्रकरणी तरूणाला पोलीसांनी ताब्यात घेतले असून चौकशीला सुरूवात…

सासूचा हात पकडून विनयभंग; जावयावर गुन्हा दाखल

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  चाळीसगाव तालुक्यातील बहाळ रथाचे या गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. बायकोला माझ्यासोबत आत्ताच पाठवा नाहीतर तुम्ही चला असे अपशब्द वापरून जावयाने सासूचा विनयभंग केला. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात…

बुरखा घालून प्रेयसीला भेटला अन् नागरिकांनी चोपला.. Video

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क  सध्या गेल्या काही दिवसापासून मुले पळवणारी टोळी फिरत असल्याची अफवा पसरली आहे. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातारण निर्माण झालेय. सांगली, पालघरमध्ये तर साधूंना मुले पळवणारी टोळी समजून बेदम मारहाण करण्यात आली होती.…

शेतकऱ्यांची लाखो रुपयांत फसवणूक; व्यापाऱ्याला पोलिस कोठडी

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शहरातील भुसार माल खरेदी प्रकरणी व्यापारी योगेश लक्ष्मण सोनजे यास आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखा जळगाव यांनी अटक करून भडगाव न्यायालयात हजर केले.  त्यास न्यायालयाने ३० तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची…

ब्रेकिंग : ATS ने जळगावातून एकाला घेतले ताब्यात

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील मेहरूण परिसरातून अकोला दहशतवाद विरोधी पथकच्या (एटीएस) पथकाने आज पहाटे चार वाजेच्या सुमारास एकाला ताब्यात घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पीएफआयशी संबंधित ताब्यात घेतलेला व्यक्ती जालना…

IIT मुंबईत बाथरुममध्ये विद्यार्थिनीचा अश्लिल व्हिडिओ बनवला

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क चंडीगड विद्यापीठात शिकणाऱ्या काही विद्यार्थिनींचे आक्षेपार्ह व्हिडिओची घटना ताजी असतानाच आयआयटी मुंबईमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी एका विद्यार्थिनीचा अश्लिल व्हिडिओ बनवल्याची घटना समोर आली…

मटणाने केला घात ! बापाने झाडली मुलीवर गोळी

उस्मानाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क  उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालूक्यातील कारला या गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कुत्र्याने मटण खाल्ल्याने संतापलेल्या जन्मदात्या बापाने आपल्या पोटच्या मुलीवर गोळी झाडल्याची घटना घडली आहे.…