उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार करणाऱ्या दोघांना पोलीस कोठडी
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगावचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार करणाऱ्या दोन जणांना काल सोमवारी रामानंद नगर पोलीसांनी अटक केली होती. दोघांना आज न्यायालयात हजर केले असता २९ जुलै पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.…