गोमाता झाली आता राज्यमाता !
मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क
राज्य सरकारने आज सोमवार दि. 30 सप्टेंबर रोजी गायीला राज्यमाता म्हणून घोषित केले आहे. या निर्णयाचा राज्य सरकारने अधिकृत आदेशही काढला आहे. वैदिक काळापासून भारतीय संस्कृतीत गायीला महत्त्वाचे स्थान…