कोरोना रोखण्यासाठी रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी करा
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी बाधित आढळलेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या जास्तीत जास्त व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची कोरोना चाचणी करावी, त्याचबरोबर जिल्ह्यातील प्रत्येक पात्र व्यक्तींला कोरोना…