मोठी बातमी.. राज्यात नवी नियमावली जाहीर; नाईट कर्फ्यूची घोषणा
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेत नवी नियमावली जाहीर केली आहे.
यात स्विमिंग पूल, स्पा आणि जीम पुन्हा पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.…