आनंदाची बातमी.. भारतात 2 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणास मान्यता
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
कोरोना विषाणूने जगभरात थैमान घेतले असताना यावर संजीवनी म्हणून तसेच कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण करण्यात येत आहे. देशातील मुलांसाठी कोरोना लस मंजूर करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने…