Browsing Tag

Court

वाल्मिक कराडचा कोर्टात अर्ज

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने वातावरण तापले होते. या घटनेला आता जवळपास चार महिने उलटून गेले आहेत. या हत्याप्रकरणी आज कोर्टात सुनावणी झाली असून आता पुढील सुनावणी ही 24 तारखेला…

मंत्री माणिकराव कोकाटेंवर अद्याप कारवाई नाही

लोकशाही न्यूज नेटवर्क राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आणि कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना कोर्टाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. 1995 साली माणिकराव कोकाटे यांनी कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर…

आम्हाला आता यापुढे खटला चालवायचा नाही

लोकशाही न्यूज नेटवर्क बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे, पोलीस एनकाऊंटरमध्ये मारला गेला. त्यानंतर आता याप्रकरणात आता यापुढे याविषयीचा खटला चालवायचा नसल्याची भूमिका शिंदेच्या आई-वडिलांनी घेतली आहे. आमच्यावर कुणाचाही…

न्यायालयाच्या निवाड्याने कंत्राटींसाठी आशेचा किरण !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  सरकारी व निमसरकारी संस्थांमध्ये एक दशकाहून अधिक काळ अर्धवेळ, हंगामी सेवा बजावून नियमित सेवेप्रमाणेच काम केलेल्या कंत्राटी कामगार, कर्मचाऱ्यांना सेवेत कायम होण्याविषयी सर्वोच्च न्यायालयाच्या एका निवाड्यामुळे…

निवडून आलेल्या सरपंचाला हटवणे गंभीर !

नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क मुंबई उच्च न्यायालयाने जळगावमधील एका गावातील महिला सरपंचाला हटवण्याचा निर्णय दिला होता. मात्र, हा आदेश सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे. ‘निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीला विशेषतः ग्रामीण भागातील…

न्यायालय गेले गुडघाभर पाण्यात : कामकाज ठप्प

लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यभर पावसाने जोर धरला आहे. बऱ्याच ठिकाणी पावसामुळे पाणी साचले आहे. अश्यात शहादा शहरात रात्री सुमारे दोन तास जोरदार पाऊस कोसळल्याने शहरातून जाणाऱ्या पाटचारीचे पाणी शहादा न्यायालयाच्या आवारात शिरले.…

१० वर्षांची न्यायाची प्रतीक्षा संपणार; उद्या लागणार डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणाचा निकाल…

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क; महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल उद्या लागणार आहे. ज्यामुळे दाभोलकर कुटुंबियांना आणि त्यांच्या समर्थकांना तब्बल १०…

१५ वर्षीय मुलाने इतका भयंकर गुन्हा केला कि मिळाली जन्मठेपेची शिक्षा…

आंतरराष्ट्रीय, लोकशाही न्यूज नेटवर्क; गुन्हेगारीच्या जगातली सर्वात मोठी बातमी आज अमेरिकेतून समोर येत आहे. गुन्ह्यांसाठी अल्पवयीन मुलाला एवढी मोठी शिक्षा जाहीर होण्याची ही बहुधा पहिलीच वेळ आहे. एका खटल्यात एका 15…

६३ वर्षीय व्यक्तीला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी १०९ वर्षांची शिक्षा…

केरळ, लोकशाही न्यूज नेटवर्क: केरळ न्यायालयाने शुक्रवारी एका ६३ वर्षीय व्यक्तीला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवले आणि या कृत्यासाठी १०९ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. आरोपीने ज्या मुलीवर…

बलात्कार पीडीतेने साक्ष बदलली; कोर्टाने थेट जेल मध्ये धाडली…

चिखली, लोकशाही न्यूज नेटवर्क: कोर्टाने एका महिलेला एका प्रकरणामध्ये तुरुंगात धाडले आहे. बुलडाणा जिल्हा सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी व महिलांवर अत्याचार करणाऱ्यांविरोधात कायद्यात कडक तरतूदी या…

बापरे ! कोर्टात महिला वकिलांमध्ये तुफान हाणामारी (व्हिडीओ)

लोकशाही न्यूज नेटवर्क  सोशल मीडियावर (Social Media) रोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत असतात. काही तर मजेशीर तर काही हाणामारीचे. असाच एक हाणामारीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. अनेक भांडणतंटे हे कोर्टात (Court) सोडवले जातात.…

कुतुबमिनारच्या मालकीचा दावा; याचिकेवर न्यायालयात १७ सप्टेंबरला निकाल…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; कुतुबमिनारच्या मालकीचा दावा करणाऱ्या कुंवर महेंद्र ध्वजा प्रसाद सिंग यांच्या याचिकेवर साकेत न्यायालय 17 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता निकाल देणार आहे.महेंद्र ध्वजा प्रसाद सिंग यांच्या याचिकेवर…

उपहार सिनेमा आग: पुराव्यांशी छेडछाड प्रकरण…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; दिल्लीतील एका न्यायालयाने मंगळवारी रिअल इस्टेट टायकून सुशील आणि गोपाल अन्सल यांना 1997 च्या उपहार सिनेमाला लागलेल्या आगीशी संबंधित प्रकरणात पुराव्यांशी छेडछाड केल्याप्रकरणी आधीपासून तुरुंगवास…

संजय राऊतांना कोर्टाचं समन्स, 6 ऑगस्टला राहावं लागेल हजर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क शिवसेना खासदार संजय राऊत सध्या अडचणीत आले असून त्यांना किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या प्रकरणात कोर्टाने समन्स बजावलं आहे. त्यामुळे आता राऊतांना 6 ऑगस्टला शिवडी कोर्टात हजर राहावं लागणार आहे. मेधा…

वकील सदावर्ते यांना सातारा जिल्हा न्यायालयाकडून जामीन मंजूर

लोकशाही न्यूज नेटवर्क  सातारा : वकील सदावर्ते यांना सातारा जिल्हा न्यायालयाकडून जामीन मंजूर. सातारा येथील खासदार उदयनराजे भोसले आणि कोल्हापूर येथील खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी त्‍यांना चार…

अल्पवयीन मुलीला फुस लावुन पळवून नेण्याच्या खोट्या आरोपातून आरोपीची निर्दोष मुक्तता

लोकशाही न्यूज नेटवर्क  अमरावती ; सदर घटनेची तक्रार देणारी, अल्पवयीन पीडित मुलीची आई हिने आरोपी विरुद्ध तक्रार दिली होती . त्यात फिर्यादी ह्या 2017 मध्ये अमरावती येथे भाड्याच्या घरात राहत होत्या . फिर्यादी आणि तिच्या दोन मुली…

कर्नाटक हिजाब प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना जीवे मारण्याची धमकी

लोकशाही न्यूज नेटवर्क  बंगळूर; सोशल मीडियावर धमकीचा व्हिडिओ समोर आला आहे. कर्नाटक हिजाब प्रकरणी निकाल देणाऱ्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना जीवे मारण्याच्या धमकी मिळाल्याची तक्रार आल्याने पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. सोशल…

धक्कादायक.. न्यायालयात साक्ष दिली म्हणून कुर्‍हाडीने तोडले नाक

लोकशाही न्यूज नेटवर्क  सांगली तासगाव: येथील इंदिरानगर झोपडपट्टीतील सुरेश श्रीमंत जाधव (वय 32) याने न्यायालयात विरोधात साक्ष दिली म्हणून त्याच्यावर त्याचा मेहुणा लल्या उर्फ सूरज दिनकर शिंदे (रा. इंदिरानगर झोपडपट्टी) याने…

एसटी कर्मचारी संप हायकोर्टात: संपाचा सुटेल तिढा

लोकशाही  न्यूज नेटवर्क  मुंबई; एसटी कर्मचारी संप हायकोर्टात. एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या सेवेत सामावून घेण्याविषयी विचार करण्यासाठी मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार, राज्य सरकारने स्थापन केलेल्या…

ज्येष्ठ विधीज्ञ श्रीकांत शिवदे यांचे दीर्घ आजाराने निधन

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे : ज्येष्ठ विधीज्ञ श्रीकांत शिवदे यांचे दीर्घ आजाराने  बुधवारी निधन झाले. गेल्या एक वर्षापासून ते कर्करोगाने आजारी होते. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यामागे पत्नी आणि २ मुले असा परिवार…