Browsing Tag

Corruption News

जळगाव तहसीलमधील लाचखोर शिपाई ACBच्या जाळ्यात

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव तहसील कार्यालयातील शिपायाला लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे.  संजय गांधी योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी दोन हजारांची लाच मागून ती स्वीकारताना  शिपायाला रंगेहात पकडल्याने महसुल विभागात खळबळ…

लाच स्वीकारतांना सहकार अधिकाऱ्यासह एकाला रंगेहात अटक

 जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील सिंधी कॉलनी भागातील घराची ताबा पावती देण्याच्या मोबदल्यात ५ हजार रुपयांची लाचेची मागणी करणाऱ्या सहकार अधिकाऱ्यासह सहाय्यक सहकार अधिकाऱ्यालाही एसीबीने रंगेहात अटक केली आहे. तक्रारदार यांनी…

पाच हजाराची लाच घेतांना कोतवालास रंगेहात पकडले

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क यावल तालुक्यातील मालोद येथील तलाठी कार्यालयातील कोतवालास किनगाव येथील एका दुकानावर पाच हजाराची लाच घेतांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.…

१ लाखाची लाच भोवली; वन परिक्षेत्रीय अधिकाऱ्याला ACB कडून अटक

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क रावेर येथे शासकीय कामाचा कंत्राटी पध्दतीने घेतलेल्या कंत्राटदाराकरून दोन्ही कामांची बीले पास करण्यासाठी १ लाख १५ हजार रूपयांची लाचेची मागणी करणाऱ्या वन परिक्षेत्रीय अधिकारी याला लाचलुचपत विभागाच्या पथकाने अटक…

बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी 70 हजारांची लाच; महिला PSI अटकेत

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरात धक्कादायक प्रकार घडला आहे. बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी लाच मागणाऱ्या महिला पोलीस उपनिरीक्षकाला अटक करण्यात आली आहे. तर 70 हजार रुपयांची रक्कम स्वीकारणारा सहाय्यक…