Browsing Tag

coronavirus

चिंताजनक : देशात कोरोनाचे रुग्ण वाढले, 2900 हून अधिक..

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने चिंताजनक स्थिती दिसत आहे. कोरोनाच्या नव्या JN1 सब-व्हेरियंटमुळे जगासह देशातही नवे  कोरोना रुग्ण वाढत आहेत. भारतातही कोरोनाच्या नवा सब-व्हेरियंट JN1 चा…

चिंताजनक.. देशात वाढतोय कोरोना, 24 तासांत 13 हजारांहून अधिक नवे रुग्ण

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  देशातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ होतांना दिसत आहे. आतापर्यंत देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 4,32,83,793 झाली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. येथे 4,165 प्रकरणे होती. यानंतर, केरळमध्ये…

चिंताजनक.. मुंबईत कोरोनाच्या दोन नव्या व्हेरीयंटचे रुग्ण आढळले

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य सरकारने कोरोना निर्बंध उठवले आहेत. मात्र मुंबईतून चिंताजनक बातमी समोर आलीय. मुंबईत कोरोनाचे दोन नवीन व्हेरियंट आढळले आहेत. मुंबईत `कापा´ आणि `एक्सई´…

यंदाची होळी, धुळवड होणार धुमधडाक्यात ! राज्य सरकारकडून निर्बंध मागे, नवे परिपत्रक जारी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्याने अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. देशभरात 17 आणि 18 तारखेला होळी, धुलिवंदनचा सण साजरा केला जाणार आहे. होळी, धुळवडवर राज्य सरकारचे कुठलेही निर्बंध नाहीत. मात्र, या…

देशात कोरोनाची पुढची लाट येणार, कोविड टास्क फोर्सने दिली माहिती

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क देशात पहिल्या दोन लाटांच्या तुलनेत बऱ्यापैकी सौम्य असलेली कोरोनाची तिसरी लाट आता ओसरली आहे. मात्र कोरोनाच्या तीन लाटा येऊन गेल्यानंतर आता कोरोनाची चौथी लाट येणार का, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. आता…

केंद्राचे राज्यांना पत्र.. कोरोना रुग्णांमध्ये घट, निर्बंध शिथिल करा

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क कोरोना प्रकरणात सातत्याने घट दिसत असल्याने केंद्र सरकारने बुधवारी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोरोना निर्बंध संपवण्यास सांगितले.…

“कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला भाजप जबाबदार असेल”; नवाब मलिकांची टीका

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क मागील काही दिवसांपासून पुन्हा एकदा देशभरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत. त्यात ओमायक्रॉन व्हेरिएंटचीलागण झालेल्या रुग्णांची संख्याही लक्षणीय आहे. तसेच फेब्रुवारी महिन्यात ओमायक्रॉन…

राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांना कोरोनाचा संसर्ग

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढतांना दिसत आहे. त्यातच आता राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड  यांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती समोर आली आहे. मंत्री वर्षा गायकवड यांनी स्वत: ट्विट…

मुख्यमंत्री ठाकरेंच्या निवासस्थानी सलग दुसऱ्या दिवशीही कोरोनाचा शिरकाव

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांच्या वर्षा या शासकिय निवास्थानी लागोपाठ दुसऱ्या दिवशी आणखी एका शासकीय कर्मचाऱ्याला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी OSD…

MBBS च्या 22 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण; दोन डोसानंतरही संसर्ग

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  सध्या राज्यात तसेच मुंबईमध्ये कोरोनाची रुग्ण संख्या मंदावत असताना एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईच्या केईएम रुग्णालय आणि सेठ जी एस मेडिकल कॉलेजमधील 22 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. हे…

भारतातील पहिल्या कोरोना लशीसंबंधी पंतप्रधानांची खुशखबर…!

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व पक्षीय नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये मोदींनी देशातील करोना परिस्थितीचा आढावा घेण्याबरोबरच करोना लसीसंदर्भातील महत्वाची माहिती. कोरोना विषाणूवरील भारतातील पहिली वॅक्सिन दृष्टीपथात आली…