Browsing Tag

Corona positive report BMC

लसीचे दोन्ही डोस घेऊनही हजारो जणांना कोरोनाची बाधा; BMC चा अहवाल

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क   मुंबईमधून एक धक्कादायक बाब समोर आलीय. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊनही हजारो जणांना कोरोनाची बाधा झाल्याचं उघडकीस आलं आहे.  राजधानी मुंबईतही आतापर्यंत जवळपास वीस हजारांहून अधिक लस घेतलेल्यांना कोरोनाची बाधा…