covid update; आठ राज्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण, भारतात सध्या सर्व प्रसार
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
कमी झालेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. काल याच संदर्भात पंतप्रधान मोदींनी बैठक घेतली होती. दरम्यान, आज आरोग्य सचिवांनी पत्रकार परिषद घेत देशातील कोरोनाच्या स्थितीबाबत महत्वाची माहिती दिली.…