धक्कादायक.. सावत्र आईच्या डोक्यात दांडा टाकून खून
चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क
चोपडा तालुक्यातील गलंगी येथून धक्कादायक घटना समोर आलीय. तरूणाने सावत्र आईच्या डोक्यात लाकडी दांडा टाकून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तरूणाला पोलीसांनी ताब्यात घेतले असून चौकशीला सुरूवात…