महानगरपालिकेमध्ये जिसकी लाठी उसकी भैस…!
लोकशाही संपादकीय लेख
जळगाव महानगरपालिकेमध्ये लोकप्रतिनिधित्व करणारे जे नगरसेवक प्रभावीपणे नेतृत्व करतात ते महानगरपालिका व्यवस्थापनावर दबाव टाकून आपल्या प्रभागात विकास कामासाठी निधी खेचून आणण्यात यशस्वी होतात. परंतु जे नगरसेवक…