कमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या नवीन दर
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
कमर्शियल एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत आजपासून 43.5 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. महिन्याच्या पहिल्याच दिवशी हॉटेल व्यावसायिकांना मोठा झटका बसला आहे. नवीन दर आजपासून म्हणजेच 1 ऑक्टोबरपासून लागू होणार…