धक्कादायक.. SBI च्या तिजोरीतून तब्बल 11 कोटींची नाणी लंपास
जयपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क
जयपूर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एसबीआयच्या शाखेतून पैसे चोरीला गेल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. राजस्थानमधील मेहंदीपूर बालाजी येथील एसबीआय शाखेच्या तिजोरीतून 11 कोटी रुपयांची नाणी गायब झाली.…