धक्कादायक; लग्नाच्या काही तास आधी वधूची निर्घृण हत्या…
प्रयागराज, लोकशाही न्यूज नेटवर्क;
यूपीच्या प्रयागराजमध्ये एका घटनेमुळे खळबळ उडाली आहे. लग्नाच्या अवघ्या काही तास आधी एका वधूची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. घराजवळील झुडपात रक्तबंबाळ अवस्थेत नववधूचा मृतदेह आढळून आला.…