संभाजीराजेंनी शिवसेनेची ऑफर धुडकावली
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यसभेच्या निवडणुकीत संभाजीराजे छत्रपती यांनी महाविकास आघाडीसह सर्व पक्षांनी आपल्याला मत द्यावे, असे आवाहन केले आहे. ते अपक्ष उमेदवार आहेत. मात्र संभाजीराजेंनी शिवसेनेत यावे, अशी ऑफर देण्यात आली. संभाजीराजे…