आनंदराव अडसूळ यांचा शिवसेना नेतेपदाचा राजीनामा
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी करत आपली सत्ता स्थापन केली. यामुळे शिवसेनेला लागोपाठ धक्के बसत आहेत. त्यातच शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ (Anand Adsul)…