आता CISF घेणार संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी…
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क;
संसदेच्या सुरक्षेचा भंग झाल्याच्या घटनेनंतर सरकारने आता संपूर्ण संकुलाच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे (CISF) सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या…