Browsing Tag

chiwas

घरकुल व किल्ले बनवणे स्पर्धा वरणगाव च्या शुभांगी वाणी, आणि डोंबिवली चे ओम अंकुश गडे प्रथम

जळगाव चितोडे वाणी समाज महिला मंडळा तर्फे घेण्यात आलेल्या घरकुल व किल्ले बनवणे स्पर्धेतील घरकुल गटात शुभांगी वाणी, वरणगाव तर किल्ला गटात ओम अंकुश गडे ,डोंबिवली यांचा प्रथम क्रमांक आला. चितोडे वाणी समाजासाठी शनिवार 6 नोव्हेंबर 2021 रोजी…