चीनच्या यानाचे चंद्रावर दुर्गम भागात लँडिंग
बीजिंग ;- चँग ई 6 यान मे महिन्यात चीनच्या वेनचँग अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित कण्यात आलं होतं. चीनच्या मानवविरहित यानाने चंद्रावर दुर्गम भागात यशस्वीरित्या लँडिंग केलं असल्याचा दावा केला आहे. चंद्राच्या ज्या भागात कोणी यान पाठवत नाही अशा…