Browsing Tag

Child Marriage

११ वर्षीय लेकीचे आईनेच लावले लग्न, बालविवाह प्रकरणी ४ जणांवर गुन्हा दाखल

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क एका ११ वर्षांच्या मुलीचा १३ वर्षाचा मुलासोबत लग्न लावण्याचा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यात उघडकीस आला आहे. ही घटना आष्टी तालुक्यात घडली आहे. विशेष म्हणजे मुलीच्या आईनेच लग्न लावल्याची धक्कादायक माहिती समोर…

बालविवाह पडला महागात,११ जणांवर गुन्हा दाखल

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क १५ वर्षीय अल्पवयीन मुलीशी बालविवाह करणे तरुणासह त्याच्या नातेवाईकांना चांगलेच भोवले आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर अल्पवयीन मुलीचा विवाह…

बालविवाह रोखण्यात अपयश; उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क मुंबई हायकोर्टाने महाराष्ट्र सरकारला बालविवाहावरून धारेवर धरले आहे. राज्यात अजूनही बालविवाह होत असल्याबाबत उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली. तसेच बालविवाह झाल्याचे उघड होऊनही त्याबाबत क्वचितच गुन्हे दाखल…

१४ वर्षीय मुलीचा बालविवाह लावला ; ९ जणांवर गुन्हा दाखल

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क बालविवाह करणे कायद्याने बंदी असूनही बालविवाहाची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. धरणगाव शहरातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आई-वडिलांसह नवरदेव मुलगा,…