Browsing Tag

Chief Minister Uddhav Thackeray

मला माझ्याच लोकांनी दगा दिला, सहकार्याबद्दल धन्यवाद – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात सध्या राजकीय वातावरण तापले आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. भाजपाला धडा शिकविण्यासाठी शिवसेनेने अडीच वर्षांपूर्वी राष्ट्रवादी, काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली. मात्र, आता…

अखेर औरंगाबादचे संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव नामांतर; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  अखेर आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर, उस्मानाबादचं नामांतर धाराशिव आणि नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव देण्याचा प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे…

गद्दारांनी कामाठीपुऱ्यात जावं- संजय राऊत

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेला मोठा झटका बसला आहे. यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाय. महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्यानं राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फ्लोअर टेस्ट…

मंत्रीपदाचे बाशिंग गुडघ्याला बांधून आमदार सज्ज..!

गेल्या आठ दिवसांपासून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार या चर्चेला ऊत आला होता. काल सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर 16 बंडखोर आमदारांच्या अपात्रते संदर्भात १२ जुलैपर्यंत निर्णय लांबणीवर पडल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या गटातील सर्व…

मोठी बातमी ! बहुमत सिद्ध करा, राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात सत्तासंघर्ष सुरु आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. त्यात आणखी एक मोठा धक्का शिवसेनेला बसतांना दिसत आहे.  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…

मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; मंत्री, राज्यमंत्री यांच्याकडील खात्यांचे फेरवाटप

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  जनहिताची कामे अडकून न राहता ती अविरतपणे सुरू राहण्यासाठी तसेच सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात अतिवृष्टी  होणे, आपत्तीच्या घटना अशा परिस्थितीत विभागांची कामे सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अनुपस्थित पाच मंत्री आणि…

जिल्ह्यातील शिवसेना आमदारांचा भ्रमनिरास

महाविकास आघाडीतील शिवसेनेचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी 20 तारखेला सेनेशी बंडखोरी करून काही चौदा-पंधरा आमदारांसह सुरत गाठले. तेव्हा सर्वप्रथम जळगाव जिल्ह्यातील पाचोराचे आमदार किशोर आप्पा पाटील हे नॉटरिचेबल झाले. त्या पाठोपाठ…

मुख्यमंत्र्यांच्या गाडीतून आदित्य ठाकरेंना उतरवण्याचा प्रयत्न; मुख्यमंत्री ठाकरे भडकले

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे आणि मुंबई दौऱ्यावर आहेत. पुण्यातील देहू येथील तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिरांचं लोकार्पण केल्यानंतर मोदी आपल्या हेलिकॉप्टरद्वारे मुंबईसाठी रवाना झाले. मुंबईतील आयएनएस…

ऐनवेळी पवारांनी मतांचा कोटा बदलला; मुख्यमंत्र्यांची नाराजी – सूत्र

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहत असतांना मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये टोकाचे मतभेद झाले असल्याचं राजकीय वर्तुळातील सूत्रांनी म्हटलंय. ऐन क्षणी शरद पवारांनी…

आमचा महाराष्ट्र म्हणजे महान राष्ट्र- राष्ट्रपती रामनाथ कोविंद

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राजभवन येथे नव्याने बांधण्यात आलेल्या अधिक आसन क्षमतेच्या दरबार हॉलचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमाला श्रीमती सविता कोविंद, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री…

मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंवर होणार शस्त्रक्रिया

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मान आणि पाठदुखीचा त्रास होत आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आहे. सध्या उध्दव ठाकरे यांच्यावर घरगुती उपचार सुरू आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी गेल्या…