छत्रपती शिवाजी महाराज : आदर्श नेतृत्वाचा ‘अभूतपूर्व’ नमुना
लोकशाही विशेष लेख
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या अद्वितीय चरित्राने फक्त स्वराज्यच स्थापन केले नाही तर भारतीय उपखंडातील राजकीय व सामाजिक स्थितीला एक नवी दिशा देऊ केली आहे. त्यांच्या राजकीय धोरणांमुळे छत्रपती शिवाजी महाराजांना…