छत्रपती संभाजीनगर नाही… औरंगाबादचं ? कोर्टाचे आदेश…
औरंगाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क:
औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर असं नामांतरण करण्यात आलं आहे. मात्र असं असलं तरी नामांतराबाबत अंतिम अधिसूचना अद्याप आलेली नाही. पण त्याआधीच सरकारी कागदपत्र आणि दस्तऐवजांवर औरंगाबादच्या…