Browsing Tag

Chandrapur

४१ पोलीस कर्मचाऱ्यांना विषबाधा, ९ जण गंभीर

चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  ४१ प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचाऱ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर येथून समोर आलीय. घटनेनंतर पोलिसांना तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान…

दारुड्याने दोन मुलींसह पत्नीची कुऱ्हाडीने वार करून केली निर्घृण हत्या

चंद्रपूर ;- काही दिवसांपासून विक्षिप्त वागणाऱ्या दारुड्या बापानेच दोन मुलींसह पत्नीची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केली. नागभीड तालुक्यातील मौशी येथे रविवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास हे तिहेरी हत्याकांड घडले. या घटनेमुळे चंद्रपूर…

धक्कादायक : ठाकरे गट युवासेना प्रमुखाची निर्घृण हत्या

चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  ठाकरे गटाच्या युवासेना शहर प्रमुखाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना चंद्रपुरातील सरकारनगर परिसरमधून समोर आली आहे. अज्ञातांनी युवासेना शहर प्रमुख शिवा वझरकर याची हत्या करण्यात आली आहे. 30…

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघाच्या हल्ल्यात वन मजूर ठार

चंद्रपुर ;- जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पुन्हा एकदा वाघाने वनमजुरावर हल्ला केला आहे. पर्यटकांच्या डोळ्यासमोर या वनमजुराला वाघाने जंगलात ओढत नेले आहे. ही थरारक घटना गुरुवारी (दि. 25) सकाळी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या…

कॉंग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन

चंद्रपूर ;- कॉंग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचे आज पहाटे उपचारदरम्यान निघन झाले. उपचार सुरू असतांना त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. चंद्रपूरचे कॉंग्रेस खासदार बाळू धानोरकर (वय ४७ ) यांची प्रकृती अलीकडेच बिघडली होती. स्थानिक…

ब्रेकिंग: जिल्हाधिकाऱ्यांना अटक वॉरंट जारी !

चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांना अटक करून आयोगापुढे सादर करण्याचे आदेश राष्ट्रीय जनजाती आयोगाने दिला आहे. जिल्ह्यातील जिवती तालुक्यातल्या कुसुंबी गावातील आदिवासीच्या जमीन प्रकरणात हा आदेश असून एका…

महाराष्ट्रात सापडल्या सोन्याच्या खाणी !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्रासाठी (Maharashtra) मोठी बातमी आहे. महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या खाणी (Gold Mines in Maharashtra) असण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath…

कॉल रेकॉर्डिंगने सत्य उघड; खुनी पत्नीसह प्रियकर अटकेत…

चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: आपल्या दोघांच्या अनैतिक संबंधात (Immoral relationship) आड येणाऱ्या पतीला प्रियकराच्या मदतीनं पत्नीनं संपवल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलींना हृदयविकाराचा झटक्याने पतीच निधनाची खोटी माहिती दिली…

अपघात इतका भीषण की चौघांचा जागीच मृत्यू…

चंद्रपूर, लोकशाही न्युज नेटवर्क; चंद्रपूर जिल्ह्यातील सावली-गडचिरोली मार्गावर भीषण अपघात (Chandrapur Accident) झाला. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. सविस्तर वृत्त असे कि, चंद्रपूरहून डीजे संदर्भातील साहित्य खरेदी…

नऊ महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत 5 ऑगस्टला…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; औरंगाबाद, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी-निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा-भाईंदर व नांदेड-वाघाळा या 9 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 5 ऑगस्ट 2022 रोजी आरक्षित जागांची सोडत काढण्याचे आदेश…

महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार.. आतापर्यंत 99 जणांचा मृत्यू

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  देशासह राज्यात सध्या मुसळधार पावसानं (Heavy Rain) हाहाकार माजवला आहे. अनेक ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आल्याने जनजवन विस्कळीत झालं आहे. महाराष्ट्र (Maharashtra), गुजरात (Gujarat), मध्य प्रदेश (Madhya…

राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, अनेक ठिकाणी रेड अलर्ट

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  गेल्या काही दिवसांपासून राज्याला जोरदार पावसाने झोडपले आहे. तर राज्यात आज आणि उद्या मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, कोकण, पुणे, नाशिकच्या काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकणासह…

राज्यात उष्णतेच्या तडाख्यासह पाऊसही बरसणार !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात पुढील ५ दिवस विचित्र तापमान अनुभवायला मिळणार आहे. राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस तर काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील पाच दिवसांमध्ये कोकण, मध्य…

चंद्रपूर शहरात मुख्य मार्गावरील कॅफे मद्रास हॉटेलला भीषण आग

लोकशाही न्यूज नेटवर्क  चंद्रपूर ; शहरातील मुख्य मार्गावरील कॅफे मद्रास या हॉटेलला आज (सोमवार) सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागलीअवघ्या काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले.अग्निशमन दल आग विझविण्यासाठी घटनास्थळी पोहचले असून, आग…

राज्यात पुढील 3 दिवस तीव्र उष्णतेची लाट; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात गेल्या दोन दिवसात बऱ्याच जिल्ह्यात सूर्य आग ओकत आहे. उन्हाच्या प्रचंड झळांनी लोक बेजार झाले आहेत. राज्यात पुढील तीन दिवस अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येणार असून हवामान विभागाने 12 जिल्ह्यांत…

आधार कार्ड नाही म्हणून विद्यार्थ्यांना मारहाण; शिक्षिकेवर गुन्हा

लोकशाही न्यूज नेटवर्क चंद्रपूर वरोरा : येथील आधार कार्ड आणले नाही म्हणून इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना शिक्षिकेने लाकडी पट्टीने हात सुजेपर्यंत मारहाण केल्याचा प्रकार वरोरा शहरानजीकच्या एका शाळेत शुक्रवारी घडला आहे.…

धक्कादायक…जन्‍मदात्‍या आईनेच दिली गर्भवती मुलीच्‍या खुनाची सुपारी

लोकशाही न्यूज नेटवर्क  चंद्रपूर; पतीपासून वेगळी राहत असलेली मुलगी गर्भवती राहिली. यामुळे बदनामी होईल या भीतीने जन्‍मदात्‍या आईनेच मुलीच्‍या खुनाची सुपारी दिली. ही धक्‍कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील…

तलवारीने दहशत माजविणाऱ्या गुंडाची निर्घृण हत्त्या

लोकशाही न्यूज नेटवर्क  चंद्रपूर  घुग्घूस : हातात तलवार घेऊन दहशत पसरविणाऱ्या एका गुंड प्रवृत्तीला युवकाची त्याच ठिकाणी धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून हत्या करण्यात आली. ही घटना शनिवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली.…

बिबट्याची दहशत; १६ वर्षीय मुलाला नेले उचलून

लोकशाही न्यूज नेटवर्क  चंद्रपूर : बिबट्याची दहशत. वीज कर्मचाऱ्यावर हल्ला करून ठार केल्याची घटना ताजी असतानाच एका १६ वर्षीय मुलाला बिबट्याने उचलून नेल्याची घटना समोर आली आहे. ही घटना गुरुवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास…

वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी सिटीपीएस कामगारांचा मोर्चा

लोकशाही न्यूज नेटवर्क    चंद्रपूर : वीज केंद्र परिसरात वाघाने कामगाराचा बळी घेतल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी रात्री बिबट्याने एका अल्पवयीन मुलाला उचलून नेले. यानंतर, परिसरात भीतीचे वातावरण असून वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी…

गुप्तधनासाठी ‘त्या’ बिबट्याची शिकार? आंतरराज्यीय टोळी असण्याची शक्यता

लोकशाही न्यूज नेटवर्क  चंद्रपूर ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी वनविभागातील तोरागाव येथील रंगनाथ मातेरे याने शेतात विद्युत करंट लावून बिबट्याची शिकार केली. अवयव काढून बिबट्याला शेतात पुरले. काढलेल्या अवयवांची तस्करी करण्याच्या प्रयत्नात…

मोदींवरआक्षेपार्ह पोस्ट; भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांसमोरच दिली शिक्षा

लोकशाही न्यु नेटवर्क  चंद्रपूर : भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांसमोरच दिली शिक्षा. अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना प्रादुर्भावासाठी महाराष्ट्र राज्य जबाबदार असल्याचे वक्तव्य केले होते. या विधानाचे…

ब्रह्मपुरीतील कुक्कुसापासून तयार खाद्यतेल; देशात दुसऱ्या क्रमांकावर

लोकशाही न्यूज नेटवर्क    चंद्रपूर : ब्रह्मपुरीतील कुक्कुसापासून तयार खाद्यतेल; देशात दुसऱ्या क्रमांकावर.शैक्षाणिक नगरी अशी ओळख असलेल्या ब्रह्मपुरी शहरातून अनेक दिग्गज निर्माण झाले आहेत. त्यात आता मानाचा नवा तुरा येथील रामदेवबाबा…

१७ पोलिसांसह ८ कर्मचाऱ्यांवर वाहतूक शाखेची कारवाई

लोकशाही न्यूज नेटवर्क  चंद्रपूर :१७ पोलिसांसह ८ कर्मचाऱ्यांवर वाहतूक शाखेची कारवाई. दुचाकी वाहनचालकांच्या अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी जिल्ह्यात हेल्मेट सक्ती केली आहे. पहिल्या टप्प्यात विना हेल्मेट दुचाकी…

सांबारचे शिकार करून मांस शिजवले; ११ जणांवर कारवाई

लोकशाही न्युज नेटवर्क   चंद्रपूर: शंकरपूर येथून जवळच असलेल्या पिंपळगाव येथे वन्यजीव सांबरची शिकार करून मांस विकताना ११ जणांना सोमवारी दुपारी वनविभागाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तीन किलो शिजवलेले मांस, तीन किलो कच्चे मांस, चामडे,…

बापरे…तीन वाघ आले समोर, म्हशीनेच वाचवला मालकाचा जीव.

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर  सावली : येथे बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास कोंडेखल गावाला लागून असलेल्या शिवारात घडली.एका शेतकऱ्यासमोर चक्क तीन वाघ उभे ठाकले. लगेच शेतकरी झाडावर चढला. याच वेळी एका म्हशीने झाडावर चढलेल्या…

महिला वनरक्षकावर वाघाचा हल्ला; दाट जंगलात आढळला मृतदेह

चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  एका महिला वनरक्षकावर वाघाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात घडली आहे. या हल्ल्यात महिला वनरक्षकाचा मृत्यू झाला आहे. मृतक महिला वनरक्षकाचे नाव स्वाती ढुमणे (वय ४३ ) असे आहे.…

आणखी एका एसटी कर्मचाऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क   आणखी एका एसटी  कर्मचाऱ्याने जीवन संपवले. हा कर्मचारी ब्रम्हपुरी एसटी आगारात वाहतूक नियंत्रक असून ही घटना आज उघडकीस आली. सत्यजित ठाकूर असे त्याचे नाव आहे. ब्रह्मपुरी शहरातील राहत्या रूमवर विष प्राशन करून…

धक्कादायक: भानामतीच्या संशयातून दलित कुटुंबाला अमानुषपणे मारहाण

चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क चंद्रपुरात माणुसकीला काळिमा फासणारी अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. भानामती केल्याच्या संशयातून चंद्रपूर येथे एका दलित कुटुंबाला गावकऱ्यांनी बेदम मारहाण केली आहे. कोणताही पुरावा नसताना केवळ अंधश्रद्धेला…