Browsing Tag

Chalisgaon news

अनधिकृत कॅफेवर आ. चव्हाणांचा हातोडा

लोकशाही संपादकीय लेख तरुण-तरुणींना अश्लील चाळ्यांसाठी प्रोत्साहन देणाऱ्या आणि त्यातून वारेमाप पैशाची कमाई करणारा चाळीसगाव शहरातील अनधिकृत यु एस कॅफे पोलिसांच्या धाडी नंतर नगरपालिकेच्या सहकार्याने आमदार मंगेश चव्हाण…

गॅस एजन्सीत दरोडा; साडेचार लाखाचा मुद्देमाल लंपास

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क चाळीसगाव शहरातील एका गॅस एजन्सीत चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकत रोकडसह एकूण ४ लाख ४० हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास करून भामट्यांनी पोबारा केल्याची घटना रात्री घडली. याप्रकरणी पोलिसात एकावर गुन्हा दाखल करण्यात…

शरीर सुखाची मागणी करणाऱ्या आरोग्य सहाय्यकावर गुन्हा दाखल

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क चाळीसगाव तालुक्यातील ३७ वर्षीय महिलेकडे शरीर सुखाची मागणी करून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून महिला व तिच्या मुलीला जीवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याप्रकरणी पातोंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील…

पोकरा योजनेचे अनुदान जमा न केल्यास, कार्यालयात टाळे ठोकणार : खा. उन्मेष पाटील

लोकशाही न्यूज नेटवर्क    चाळीसगाव ; पोकरा योजनेचे अनुदान न जमा केल्यास, कार्यालयात टाळे ठोकणार . नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) यंोजनेचे थकीत अनुदान शेतकर्‍यांच्या खात्यावर ५  फेब्रुवारीपर्यंत जमा करावे. अन्यथा…

दोन अल्पवयीन मुलांना पळविले; गुन्हा दाखल

लोकशाही न्यूज नेटवर्क चाळीसगाव तालुक्यातील बिलाखेड येथून १७ वर्षीय दोन अल्पवयीन मुलांना फुस लावून पळविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आले आहे. बिलाखेड येथील रोहीत संजय पाटील (वय १७) व शुभम…

धक्कादायक…तुझ्या मुलीशी लग्न लावून दे धमकी देत ; प्रौढाला मारहाण

लोकशाही न्युज नेटवर्क  चाळीसगाव ; तालुक्यातील एका गावात खेडेगावात राहणाऱ्या ५५ वर्षीय व्यक्तीला मुलीचे लग्न माझ्याशी लावून देण्याची धमकी देत दोन जणांनी बेदम मारहाण करून प्रौढाला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना…

वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  चाळीसगाव शहरातील पातोंडा - ओझर रोडवर भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना काल रात्री घडली आहे. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. चाळीसगाव शहरातील…

NCC भरतीसाठी आलेल्या तरुणाचा मृत्यू

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  चाळीसगाव  शहरातील कोतकर महाविद्यालयात एनसीसीच्या भरतीसाठी आलेल्या 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज दुपारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.…

तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे येथे २३ वर्षीय तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी समोर आली असून याप्रकरणी ग्रामीण पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तालुक्यातील तरवाडे येथील…

पाटणा देवीच्या जंगलात एकाचा निर्घृण खून

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  चाळीसगाव तालुक्यातील पाटणा जंगलात गुरेढोरे सांभाळणाऱ्या एका ५० वर्षीय व्यक्तीच्या डोक्यात धारधार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आलीय.   याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले आहे.…

अल्पवयीन मुलाचे अपहरण; अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  १४ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अज्ञात इसमाने अपहरण केल्याची  धक्कादायक माहिती समोर आली असून याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. चाळीसगाव शहरातील हूडको कॉलनीतील शेख साखीर शेख…

खासदार, आमदारांसह 5 हजार नागरिकांविरुद्ध गुन्हे दाखल

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्याचे आगमन व स्वागतानिमीत्त मिरवणूक काढतांना 200 लोकांपेक्षा जास्त जणांचा जनसमुदाय एकत्र येणार नाही अशी अट असतांना मिरवणूक परवानगीच्या अटी शर्तीचा भंग केला…

कोरड्या नाल्यात आढळले नवजात अर्भक

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  चाळीसगाव तालुक्यातील गणपूर येथील चितेगाव शेत शिवारातील कोरड्या नाल्यात अंदाजे एका दिवसाचा नवजात अर्भक आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तालुक्यातील गणपूर येथील झटक्या देववस्ती जवळील चितेगाव शेत…

मन्याड धरण पूर्ण क्षमतेने भरले; काठावरील गावांना धोक्याचा इशारा

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क मन्याड धरणाच्या समादेश क्षेत्रात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने जवळपास एक लाख क्यूसेक्स पाण्याचा प्रवाह रात्री दोन ते अडीच वाजता मन्याड धरणातून पास होत आहे.  या कारणाने गिरणा नदीत पूर परिस्थिती निर्माण होणार…

पिंपरखेड पुरग्रस्तांसाठी रासेयो स्वयंसेवक देवदूत म्हणून अवतरले

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क      चाळीसगाव येथील नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, राष्ट्रीय सेवा योजना आणि नानासाहेब यशवंतराव…

जमावबंदीच्या नियमांचे उल्लंघन; आ. मंगेश चव्हाणांसह इतरांवर गुन्हा दाखल

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  आमदार मंगेश चव्हाण यांनी आंदोलन करीत कोरोनामुळे लागू केलेल्या जमावबंदीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी  यांच्यासह इतरांवर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार मंगेश चव्हाण यांच्या…

बैलगाडा शर्यतीच्या बंदी विरोधात आंदोलन

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  चाळीसगावात बैलगाडा शर्यत चालक, मालक व शर्यत शौकीन यांच्यावतीने बैलगाडा घेऊन आ. मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सिग्नल चौकात जोरदार घोषणाबाजीसह आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय…

मालवाहू रेल्वेखाली चिरडून महिला जागीच ठार

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  भुसावळाकडे जाणाऱ्या मालवाहू रेल्वेखाली चिरडली जाऊन  २५ वर्षीय विवाहित महिला जागीच  ठार  झाल्याची धक्कादायक घटना सकाळी उघडकीस आली आहे. चाळीसगाव रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म एकवरून उड्डाणपुलाच्या खालून…

चाळीसगाव येथील सांगवी शिवारात अवैध विदेशी मद्य साठ्यावर छापा ; १ कोटींचा मुद्देमाल जप्त

चाळीसगाव  प्रतिनिधी  चाळीसगाव  तालुक्यातील सांगवी शिवारात राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या पथकाने केलेल्या कारवाईत अवैध विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला असून रात्री उशीरा ही कारवाई करण्यात आली. यात तब्बल एक कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात…

जगप्रसिद्ध बुद्धगया विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे; भारतीय बौद्ध महासभेची मागणी

चाळीसगाव, प्रतिनिधी  बुद्धगया येथील जगप्रसिद्ध बुद्धगया विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे अशी मागणी चाळीसगाव तालुक्यातील बौध्द बांधवांच्या वतीने भारतीय बौध्द महासभेच्या वतीने भारतीय बौद्ध महासभेचे प्रचारक तथा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय…

आंतरमहाविद्यालयीन वाणिज्य प्रश्न मंजुषा संपन्न

चाळीसगाव, प्रतिनिधी चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या बी. पी. आर्टस, एस. एम. ए. सायन्स, आणि के. के. सी कॉमर्स कॉलेज आणि के. आर. कोतकर ज्युनिअर कॉलेजमध्ये गुरुवार दि. ०८/०७/२०२१ रोजी सकाळी ९:०० वाजता राजेंद्र जगन्नाथ अग्रवाल यांच्या…

चाळीसगाव येथील महिला बचत गटाची फसवणुक

चाळीसगाव, प्रतिनिधी   चाळीसगाव येथील जय मातादी महिला स्वयं सहाय्यता बचत गट अध्यक्षा व माता माधवी महिला स्वयं सहाय्यता बचत गटाची सदस्यांच्या बनावट स्वाक्षर्‍या करून धुळे येथील पुरवठादार, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी व…

सप्तशृंगी नगरात शिक्षकाच्या घरात चोरी

चाळीसगाव- शिक्षक दांपत्य शाळेवर गेल्याचा फायदा घेत घराच्या दरवाजाचे कुलुप तोडुन कपाटात ठेवलेले रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागीने असा एकुण 66 हजार 700 रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी दि 2/12/2019 रोजी सकाळी 11-30 ते सायंकाळी 5-30 वाजेच्या…

प्रेरणा अपंग विकास संस्थेच्यावतीने दिव्यांग दिन साजरा

चाळीसगाव  - स.न.1992 पासून 3 डिसेंबर हा दिवस संयुक्त राष्ट्र संघातर्फे अपंग दिवस म्हणून घोषित करण्यात येतो. मानसिक किंवा शारीरिक दृष्ट्या विकलांग असलेल्या सामाजिक घटकांच्या समस्या समजून घेण्यासाठी या दिवसाची निवड केली आहे. आज जगातली दहा…

चाळीसगावी अपघातात जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू

चाळीसगाव  - शहरातील पाटणादेवी रोड येथील 27 वर्षीय रहिवाशी यांचा दिनांक 30 रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास स्टेशन रोडवरील लकी बूट हाऊस समोर ट्रकच्या अपघातात गंभीर जखमी झाला होता .त्यास पुढील उपचारासाठी धुळे येथील खासगी रुग्णालयात दाखल केले…