Browsing Tag

#centralgov

कलम 370 हटवण्याविरोधातील याचिकेवर सुनावणीसाठी SC तयार… दसऱ्यानंतर सुनावणी

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याविरोधातील याचिकेवर सुनावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय तयार आहे. या प्रकरणाची सुनावणी दसऱ्यानंतर होणार आहे. या प्रकरणाशी संबंधित एका वकिलाने सरन्यायाधीश यू यू…

द्वेषपूर्ण भाषणावर SC कठोर; मीडियाला फटकारले, केंद्राकडून मागवले उत्तर…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: द्वेषयुक्त भाषणावर कठोर भूमिका घेत सुप्रीम कोर्टाने मीडियावर प्रश्न उपस्थित केले आहेत, सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, सर्वाधिक द्वेषयुक्त भाषण मीडिया आणि सोशल मीडियावर होते, कुठे चालला आहे…

सरकार मुलांच्या शिक्षणावर GDP च्या फक्त 0.1% खर्च करते: अहवाल

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: सेव्ह द चिल्ड्रेन एनजीओ आणि सीबीजीए (सेंटर फॉर बजेट अँड गव्हर्नन्स अकाउंटेबिलिटी) यांनी मंगळवारी इंडियाज स्टेटस ऑफ अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन (ईसीई) या अहवालाचे प्रकाशन केले. अहवालानुसार, सरकार…

किरकोळ महागाई दर 7 टक्क्यांवर…

नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क: खाद्यपदार्थांच्या किंमती वाढल्याने किरकोळ महागाई ऑगस्टमध्ये 7 टक्क्यांवर पोहोचली आहे. सोमवारी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीवरून ही माहिती मिळाली आहे. एक महिन्यापूर्वी जुलैमध्ये हा दर 6.71…

कर्तव्यपथाच्या रूपाने आज नवा इतिहास रचला आहे; सेंट्रल व्हिस्टा उद्घाटन समारंभात पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी नवी दिल्लीत सेंट्रल व्हिस्टा व्हेन्यूचे उद्घाटन केले. उद्घाटनाने वर्षानुवर्षे जुना राजपथ हा कर्तव्यपथ बनला आहे. यासोबतच त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस…

महिला कर्मचाऱ्यांना ६० दिवसांची विशेष प्रसूती रजा – केंद्र

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; केंद्र सरकारच्या सर्व महिला कर्मचाऱ्यांना प्रसूतीनंतर लगेचच नवजात बाळाचा मृत्यू झाल्यास त्यांना ६० दिवसांची विशेष प्रसूती रजा दिली जाईल. यासंबंधीचा आदेश कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने…

केंद्रीय कर्मचाऱ्यांना कोरोना काळातील थकीत महागाई भत्ता मिळणार !

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; कोरोना काळातील सुमारे १८ महिन्यांचा थकीत महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार आहे. याबाबत केंद्राकडून लवकरच सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. सरकारवर…

कॉंग्रेसचा उद्या राजभवनाला घेराव, जेलभरो आंदोलन – नाना पटोले

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; महागाई, बरोजगारी व ढासळत्या अर्थव्यवस्थेला केंद्र सरकारची (Central Government) चुकीची धोरणे कारणीभूत आहेत म्हणून शुक्रवारी (५ ऑगस्ट) राजभवनला घेराव घालण्याची आणि जेलभरो आंदोलन करण्याची घोषणा नाना…

कोविड-19 प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन, केंद्राची विधाने “दुर्दैवी” – राज्यमंत्री

तिरुअनंतपुरम, लोकशाही न्यूज नेटवर्क; केरळ सर्व कोविड-19 प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करत आहे आणि मंकीपॉक्सच्या अहवालामुळे साथीच्या रोगाविरूद्ध प्रतिबंधात्मक उपायांमध्ये कोणतीही ढिलाई झाली नाही, असे आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी…

केंद्र सरकार म्हणजे… “डेटा उपलब्ध नाही” सरकार… – राहुल गांधी

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्रावर टीका केली आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) “डेटा उपलब्ध नाही” सरकार म्हटले. राहुल गांधी यांनी ट्विट केले की, कोविडच्या दुसर्‍या…

मंकीपॉक्सचे दुसरे प्रकरण… केंद्राचे कडक आदेश…!!

लोकशाही न्यूज नेटवर्क; या प्रकरणाशी परिचित असलेल्या लोकांच्या म्हणण्यानुसार केंद्राने सोमवारी सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांची ‘कठोर आरोग्य तपासणी’ करण्याचा सल्ला दिला, कारण देशातून दुसरा पुष्टी झालेला मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला.…

हा भाजपचा मास्टरक्लास – राहुल गांधी

नवी दिल्ली,लोकशाही न्यूज नेटवर्क; काँग्रेसचे ( Congress ) माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सोमवारी केंद्रातील सत्ताधारी भाजपवर उच्च कर ( Tax ) आणि बेरोजगारीवरून (Unemployment) जोरदार निशाणा साधला आणि जगातील सर्वात वेगाने…

शिल्पकाराचाच खुलासा! नव्या संसद भवनावरील अशोक स्तंभाच्या प्रतिकृतीत केलेत हे बदल ?

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क ; आधीच वादात सापडलेल्या नव्या संसद भवनाच्या (New Sansad Bhavan) इमारतीच्या दर्शनी भागात नव्याने उभारण्यात आलेली प्रतिकृतीही वादात सापडली आहे. केंद्रातील मोदी सरकार हे आपल्या निर्णयांसाठी ओळखले…

ब्रिटीशांची बंदी…? केंद्राचा हा निर्णय…!

नवी दिल्ली,लोकशाही न्यूज नेटवर्क ; देश यंदा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. त्यासाठीच केंद्र शासन सतत निरनिराळ्या कार्यक्रमांचे प्रयोजन करत आहे. देशाला स्वतंत्र मिळावे म्हणून अनेक क्रांतिकारकांनी आपले रक्त देशासाठी…

जीएसटी विरोधात व्यापाऱ्यांचा आंदोलनात्मक पावित्रा

पुणे : ( लोकशाही न्यूज नेटवर्क ) अन्नधान्य आणि खाद्यान्न्नांवर केंद्र शासनाकडून पाच टक्के वस्तू आणि सेवा कर (GST) आकारण्याचा निर्णय केंद्र शासनाकडून घेण्यात आला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ राज्यभरातील व्यापाऱ्यांमध्ये रोष असून…