Browsing Tag

Central Railway

रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या ! मध्य रेल्वे घेणार सहा दिवसांचा मेगाब्लॉक

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क तुम्हीही रेल्वेने प्रवास करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झालीय. त्यातच आता मध्य रेल्वे सहा दिवसांचा…

खुशखबर..रेल्वे विभागात 2,424 पदांसाठी भरती, असा करा अर्ज

लोकशाही नोकरी संदर्भ  रेल्वेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे. नुकतीच मध्य रेल्वेने शिकाऊ पदांच्या रिक्त जागांसाठी अधिसूचना जारी केली आहे. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार मध्य रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट…

जोरदार पावसाने मध्य रेल्वेचा उडाला बोजवारा

मुंबई गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. हवमान विभागाने दिलेला अंदाज खरा ठरला आहे. त्यामुळे जून महिन्यात दडी मारुन बसलेल्या पावसाने पुन्हा कमबॅक केले. मात्र या पावसाने अनेक नद्यांना पूर आला असून…

विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इति पांडे यांच्याकडून स्थानिक नागरिकांच्या भावनांचा आदर…

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क; भुसावळ स्थानकाच्या दक्षिण दिशेकडील रेल्वे कोच रेस्टॉरंटसाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्या पार्टीला रेल्वेने रेल्वे कोच रेस्टॉरंट चालवण्यास मंजुरीचे पत्र दिले होते. आणि त्या ठिकाणी…

चित्तरंजन स्वैन यांनी मध्य रेल्वेचे अपर महाव्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारला…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: चित्तरंजन स्वैन यांनी मध्य रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारला आहे. याआधी ते पश्चिम रेल्वेचे प्रधान मुख्य परीचालन व्यवस्थापक होते. आलोक सिंह दि. ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी…

मध्य रेल्वेचा दणका, तब्बल इतक्या कोटींचा दंड वसूल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  रेल्वेमध्ये सध्या अनधिकृत फेरीवाल्यांचा सुळसुळाट वाढलाय. मध्य रेल्वेतील रेल्वे संरक्षण दलाच्या फेरीवाला विरोधी पथकाने बेकायदेशीर कारवायांवर कारवाई करीत एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत २१,७४९ गुन्हे…

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश ललवाणी यांचा भुसावळ स्टेशन निरिक्षण दौरा…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: दि. ४ नोव्हेंबर रोजी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवाणी यांनी भुसावळ येथील एम ओ एच व रेलवे हॉस्पिटलचा पाहणी दौरा केला. गाडी क्रमांक 12534 पुष्पक एक्स्प्रेसने इगतपुरी-भुसावळ दरम्यान…

दिलासादायक: मध्य रेल्वेच्या ३६ उत्सव विशेष ट्रेन चालणार

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क  मध्य रेल्वे अमरावती - पुणे आणि बडनेरा - नाशिक दरम्यान एकूण ३६ उत्सव विशेष ट्रेन चालवणार आहे . प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे अमरावती - पुणे आणि बडनेरा - नाशिक दरम्यान उत्सव विशेष मेमू ट्रेन…

भुसावळ विभागातील १५ रेल्वे स्टेशन्सचा होणार कायापालट…

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क: “अमृत भारत निर्माण योजने” अंतर्गत रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी एक देशव्यापी भव्य अशी सुमारे 24 हजार 470 कोटी रुपयांची योजना आखली असून पंतप्रधान मोदी यांच्या स्वप्नातील अत्याधुनिक भारत…

महापरिनिर्वाण दिनानिमित्त 14 विशेष गाड्या

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेने 14 अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. 3 स्पेशल गाड्या नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, 6 स्पेशल गाड्या…

प्रवाशांसाठी खुशखबर ! मध्य रेल्वे सोडणार ८२ स्पेशल ट्रेन

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  सणासुदीच्या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी आणि प्रवाशांचा प्रवास सोयीचा करण्यासाठी मध्य रेल्वे ८२ स्पेशल ट्रेन सोडणार आहे.  या विशेष गाड्यांसाठी तिकिट काऊंटरवर, IRCTC च्या वेबसाईटवर…

मुंबईतील एक्सप्रेस अपघातामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत, ‘या’ एक्सप्रेस रद्द

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क मुंबईच्या दादरजवळच्या माटुंगा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे अपघात झाला. एकाच रेल्वे ट्रॅकवर दोन एक्सप्रेस गाड्या समोर आल्याने अपघात झाला आहे. मध्य रेल्वेच्या प्लॅटफॉर्म नंबर 5 वर हा सर्व प्रकार घडला आहे. मध्य…

प्रवाशांना दिलासा ! मुंबई, नागपूर, मालदा टाउन दरम्यान ३६ साप्ताहिक उन्हाळी विशेष ट्रेन धावणार

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि नागपूर / मालदा टाउन दरम्यान ३६ साप्ताहिक उन्हाळी विशेष गाड्या चालवणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - नागपूर…

मध्य रेल्वेत मोठी भरती सुरू, दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

लोकशाही न्यूज नेटवर्क भारतीय रेल्वेत नोकरीच्या शोधात असलेल्या इच्छुकांना सुवर्णसंधी मिळणार आहे. रेल्वे रिक्रूटमेंट सेल, मध्य रेल्वेने विविध पदांसाठी अधिसूचना जारी केली आहे. ही भरती शिकाऊ कायदा १९६१ अंतर्गत केली जात आहे. इच्छुक आणि…

धावत्या रेल्वेत चढताना महिलेचा पाय घसरला तेवढ्यात.. (व्हिडीओ)

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क मुंबईतील कल्याण रेल्वे स्थानकावर झालेल्या एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये महिला RPF जवानाने एका महिलेचे प्राण वाचवले आहेत. या घटनेनंतर आरपीएफ जवानाचं सर्वत्र कौतुक केलं जात…