CBSE 10वी, 12वी टर्म 1 चा निकाल ‘या’ दिवशी जाहीर होणार..
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) घेतलेल्या टर्म-1 परीक्षेत देशातील लाखो विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांच्या निकालाची ते आतुरतेने वाट पाहत आहेत.
टर्म-१ च्या परीक्षेला बसणाऱ्या…