आम्हाला आता यापुढे खटला चालवायचा नाही
लोकशाही न्यूज नेटवर्क
बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे, पोलीस एनकाऊंटरमध्ये मारला गेला. त्यानंतर आता याप्रकरणात आता यापुढे याविषयीचा खटला चालवायचा नसल्याची भूमिका शिंदेच्या आई-वडिलांनी घेतली आहे. आमच्यावर कुणाचाही…