Browsing Tag

#bus

थरारक; मध्यरात्री चालत्या बसमध्ये चालक अचानक बेशुद्ध झाला; कंडक्टर देवदूत ठरला…

हरियाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क; चंदीगडहून पलवलला जाणाऱ्या हरियाणा रोडवेजच्या बसमध्ये चालक अचानक बेशुद्ध झाल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली. बस चालविणाऱ्या चालकाची तब्येत बिघडल्याने गोंधळाचे वातावरण होते. चालकाची…

दुचाकी व एस’टी बसच्या भीषण अपघातात वृद्ध ठार ,तरुण गंभीर

कजगाव ता.भडगाव : - एसटी बस आणि दुचाकीच्या अपघातात ६० वर्षीय वृद्ध ठार तर तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना येथील पारोळा चौफुलीवर शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली . सूत्रांची दिलेली माहिती अशी कि , दुपारी दोनच्या सुमारास निंबा भिवसन…

ओडिसामध्ये बसला अपघात; महानदी पुलावर मधोमध अटकली…

कटक, लोकशाही न्यूज नेटवर्क: ओडिशाच्या कटक जिल्ह्यात मंगळवारी तीस प्रवास्यांना घेऊन जाणारी बस महानदीवरील पुलाच्या भिंतीवर आदळली आणि बराच वेळ मधोमध लटकली. या नंतर लोकांना वाहनातून सुखरूप बाहेर काढण्यात आले. अशी माहिती…

बसचे टायर फुटले; मुक्ताईनगर जवळ अपघात… १५ जखमी…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील पारंबी ते कुर्‍हा दरम्यान मुक्ताईनगर आगाराच्या बसचे अचानक टायर फुटल्याने अपघात झाला आहे. यावेळी अपघातात दहा ते पंधरा जण जखमी झाल्याची घटना आज…

लक्झरी बस चा भीषण अपघात ~ आगीत २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू

समृध्दी महामार्गावर मध्यरात्री थरार बुलडाणा समृद्धी महामार्गावर खासगी प्रवाशी बसला अपघात होऊन बसने पेट घेतल्याने बसमधील २८जणांचा मृत्यू झाला आहे. हा भीषण अपघात सिंदखेड राजा नजीक पिंपळखुटा फाट्याजवळ पहाटे दीड वाजेच्या सुमारास घडला.…

जळगाव जिल्ह्यात दाखल होणार १२१ इलेक्ट्रिक बसेस…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगाव जिल्ह्यासाठी एक अत्यंत सुखद बातमी येत आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने पर्यावरणपूरक १२१ इलेक्ट्रिक बसगाड्यांना शासनाची मान्यता मिळाली…

धक्कादायक; बसचे ब्रेक फेल… दोन दुचाकीस्वरांसह सहा जणांचा मृत्यू…

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क: नाशिक सिन्नर महामार्गावर गुरूवारी दुपारी राज्य परिवहन महामंडळाची बस, दुचाकी यांच्यात शिंदे टोल नाक्या जवळ विचित्र अपघात झाला. या अपघातात बसने दोन दुचाकीस्वारांना धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला…

युपी-एमपी सीमेवर बस-ट्रकचा भीषण अपघात; 15 जणांचा मृत्यू; 40 हून अधिक जखमी…

रीवा, लोकशाही न्यूज नेटवर्क: मध्य प्रदेशातील रीवाजवळ ( Reva) राष्ट्रीय महामार्ग-30 वर भीषण रस्ता अपघात झाला. (A terrible road accident) यामध्ये 15 जणांचा मृत्यू झाला.(15 people died) तर 40 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.(More…

बस वेळेवर लागत नसल्याने संतप्त विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन…

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क: येथील बस स्थानकात शाळा सुटल्यानंतर एक वाजेची बस ही वेळेवर सुटत नसल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी चक्क बस स्थानकात पाऊणतास बस रोको आंदोलन केले. लेखी आश्वासनानंतर सदर आंदोलन मागे घेण्यात आले.…

विद्यापीठाच्या बसेस पुन्हा सुरु व्हाव्यात…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; कोरोना प्रादुर्भावाचा कहर हा सध्या ओसरून, सर्व जनजीवन पूर्वपदावर आल्याचे चित्र जवळपास सर्वत्र आहे. मात्र असे असून देखील विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोनाच्या नावाखाली जुने बस…

एसटी महामंडळाकडून सणासुदीत तब्बल 1 हजार विशेष जादा फेऱ्यांचं नियोजन

मुंबई । राज्यात सर्वसामान्यांचा प्रवास सुखकर करण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या एसटी महामंडळाकडून महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दिवाळी सणानिमित्त प्रवाशांची संख्या, गर्दी वाढण्याचे संकेत आहेत. त्यानुसार वाढती मागणी लक्षात घेऊन, एसटी महामंडळानं…