अमळनेर – पुणे बसचा अपघात, थेट ट्रेलरला धडक
अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क
नगरमार्गे पुणे जाणाऱ्या अमळनेर आगाराच्या एसटी बसने थेट पाठीमागून पुढच्या वाहनाला धडक दिल्याने सात ते आठ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघातात बसचे प्रचंड नुकसान झाले असून बसमधील प्रवासी…