Browsing Tag

Burn corn

शॉर्टसर्किटमुळे शेतात आग; १ लाखाचा मका जळून खाक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क महावितरणच्या वीजतारांचा शॉटसर्किट झाल्याने तालुक्यातील कुऱ्हाडदे शिवारामधील शेतात आग लागल्याने मका जळून खाक झाल्याने शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. सागर दादाजी नरोटे (वय २८) यांचे कुऱ्हाडदे शिवारात ३ एकर शेती…