धक्कादायक; सासऱ्याने केला सूनेचा आणि ५ वर्षीय नातवाचा खून…
बुलढाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क;
बुलढाणा जिल्ह्यातून एक अत्यंत धाकादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये सासऱ्यानेच आपली सून व नातवाचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या खुनामागील कारण मात्र अद्याप समोर आलेले…