सोने लवकरच नव्वदी गाठणार? चांदीही लाखभर होणार?
लोकशाही न्यूज नेटवर्क
बजेट मध्ये सोने-चांदीवरील करात कोणतीही कपात झाली नाही. कर कपातीमुळे गेल्यावर्षी भाव कमी झाले होते. यंदा कराबाबत कोणतीच घोषणा न झाल्याने मौल्यवान धातु स्वस्त होण्याची शक्यता मावळली होती. गेल्या दोन दिवसात…