सुरेशदादांना न्यूमोनिया, एअर अम्ब्युलन्सने मुंबईला प्रस्थान
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
माजी मंत्री सुरेशदादा जैन (Former Minister Sureshdada Jain) यांना न्यूमोनियाची (Pneumonia) लागण झाली असल्याची माहिती मिळाली आहे. रात्री दीड वाजेच्या सुमारास त्यांना श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास सुरु झाला.…