चालत्या रेल्वेतून उतरने पडले महागात
अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क
छपरा-सूरत या धावत्या रेल्वेतून आज दुपारी अमळनेर रेल्वे स्थानकाच्या आधी पुलाजवळ पडल्याने रेल्वेच्या चाकाखाली आलेल्या जळगाव येथील तरूणाने अपघातात आपले दोन्ही पाय गमावले आहेत. त्याच्यावर ग्रामीण रूग्णालयात…