राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ रुग्णालयात दाखल
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal ) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. भुजबळ यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना मुंबईच्या बॉम्बे रुग्णालयात (Bombay Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात…