शेतात पुरलेला हात बॉम्ब फुटला; महिला गंभीर…
यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क:
तालुक्यातील बोरावल बुद्रुक येथे शेतामध्ये निंदणी करत असतांना महिलेचा गावठी बनावटीच्या हात बॉम्बला स्पर्श होताच तो फुटल्याच्या घटनेत महिला गंभीर जखमी झाली आहे. ही धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी…