Browsing Tag

Bollywood News

वाढदिवस शुभेच्छा : ‘या ‘ ८ चित्रपटांनी बनविले अमिताभ बच्चन यांना शहेनशहा !

मुंबई. ;- हम जहाँ खडे हो जाते लाईन वहा से शुरू होती है ... असे चित्रपटातील संवाद या महानायकाने प्रत्यक्ष जीवनातही सत्यात उतरवून दाखविले आहे. खरेच बिग बी जिथे जातात लाईन तिथून सुरु होते . याचा प्रत्यय अनेकांना आला आहे. अमिताभ बच्चन यांचे…

महादेव अॅप प्रकरणात कपिल शर्मा, हुमा कुरेशी आणि हिना खान यांना ईडीचे समन्स : सूत्र

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: महादेव ऑनलाइन सट्टेबाजी प्रकरणाची चौकशी करणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) रडारखाली आता अनेक टीव्ही आणि बॉलिवूड सेलिब्रिटी आले आहेत. या प्रकरणी आता ईडीने कॉमेडियन कपिल शर्मा,…

नितीन देसाई आत्महत्येप्रकरणी पत्नीने दाखल केली FIR, 5 जणांवर गंभीर आरोप…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी पहिला एफआयआर दाखल करण्यात आला आहे. नितीन देसाई यांची पत्नी नेहा नितीन देसाई यांच्या लेखी तक्रारीवरून, शुक्रवारी कलम ३०६ आणि आयपीसी ३४…

या ६० आणि ७० चे दशक गाजविणाऱ्या नायिका आणि खलनायिकेला तुम्ही ओळखले का ?

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क या बालपणाच्या छायाचित्रात दिसणाऱ्या या दोन मुली कोण आहेत हे तुम्ही सांगू शकता का? आपण त्यांना शोधू शकता? या दोन्ही मुली बॉलिवूडच्या मोठ्या स्टार्स होत्या. एकाने वयाच्या ११ व्या वर्षी तर दुसरीने वयाच्या ९…

वाढदिवस : हिरो नव्हे तर दिग्दर्शक व्हायचे होते अजय देवगणला … !

लोकशाही न्यूज नेटवर्क चित्रपट अभिनेता अजय देवगण याचा आज वाढदिवस असून अॅक्शन हिरो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्याला 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.…

अभिनेत्रीने सोशल मिडियावर सुसाइड नोट शेअर केली… सर्वत्र खळबळ…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: “मी टू” चळवळीत आपला आवाज उचलून खळबळ माजवणाऱ्या अभिनेत्रीने सोशल मिडिया वर सुसाइड नोट शेअर केली आहे. अभिनेत्री पायल घोषने सोशल मीडियावर एक सुसाइड नोट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट पाहून अनेक जन…

अक्षय कुमारचे 9 चित्रपट जे कधीही झाले नाहीत प्रदर्शित

लोकशाही नेटवर्क 1991 साली 'सौगंध' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अक्षय कुमार आज बॉलिवूडमधील सर्वात मानधन घेणारा स्टार आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत अक्षयने अनेक अॅक्शन आणि कॉमेडी चित्रपटांमध्ये काम केले आहे. आजही अक्षयचे…

लगान फेम अभिनेत्याचे निधन…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते जावेद खान अमरोही यांचे मंगळवारी, १४ फेब्रुवारी रोजी मुंबईत निधन झाले. अनेक टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये दिसलेल्या जावेदला श्वसनाचा त्रास होत होता आणि गेल्या एक वर्षापासून…

बॉलीवूड मध्ये पदार्पण करण्यापूर्वीच “शहनाज गिल” च नशीब उजळल

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क शहनाज गिल (Shahnaz Gill) हे नाव बिग बॉस १३ (Big Boss 13) च्या सीजन मधून घरा घरात पोहचल. आणि अगदी काही दिवसातच शहनाज ने सर्व प्रेक्षकांच्या मनात एक वेगळाच स्थान निर्माण केला. आता शहनाज सलमान खान (Salman Khan)…

ड्रामा क्वीन राखी सावंत पोलीस स्टेशनमधून गंगुबाई स्टाईलने पडली बाहेर !

लोकशाही न्युज नेटवर्क ड्रामा क्वीन राखी सावंतला आंबोली पोलिसांनी ताब्यात घेतले होते. शर्लिन चोप्राने केलेल्या तक्रारीनंतर तिला ताब्यात घेण्यात आले होते. राखी सावंतची चौकशी केल्यानंतर तिला जाऊ दिले. यावेळी तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर…

सलमान करिष्मा लवकरच लग्नबंधनात अडकणार…?

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: कपूर कुटुंबाचा जावई होणार प्रसिद्ध अभिनेता सलमान खान. लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. अभिनेता सलमान खान कपूर कुटुंबातील मुलीला आपली वधू बनवणार असल्याचं बोललं जात आहे. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने लग्न…

ब्रेकिंग: कॅटरिना कैफ- विकी कौशलला जीवे मारण्याची धमकी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  बाॅलिवूडमध्ये (Bollywood) खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. अभिनेत्री कॅटरिना कैफ (Actress Katrina Kaif ) आणि तिच्या पती विकी कौशल (Vicky Kaushal) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या अगोदर सलमान…

“कुणी तरी येणार येणार गं !” आलिया भट्टने दिली चाहत्यांना गूड-न्यूज

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट आणि अभिनेता रणबीर कपूर यांनी आनंदाची बातमी दिली आहे.  यांच्या घरी लवकरच एका चिमुकल्या पाहूण्याचे आगमन होणार आहे. नुकताच आलियानं एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या…

‘गंगुबाई काठियावाडी’ची बॉक्स ऑफिसवर जादू, ‘इतक्या’ कोटींची तुफान कमाई

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क अभिनेत्री आलिया भटचा (Alia Bhatt) गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांनी केले आहे. गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट (25 फेब्रुवारी)…

शिल्पा शेट्टीसह बहिण आणि आईला कोर्टाने बजावले समन्स

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी,बहीण शमिता शेट्टी आणि आई सुनंदा शेट्टी यांना अंधेरीच्या न्यायदंडाधिकारी न्यायालयाने समन्स बजावले आहे. यासह न्यायालयाने तिघींनाही 28 फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.…

अभिनेत्री रवीनाला पितृशोक, रवी टंडन यांचे निधन

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क बॉलीवूडला धक्का देणारी एक बातमी आता समोर आली आहे. ती म्हणजे प्रसिद्ध निर्माते रवी टंडन यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे बॉलीवूडवर शोककळा पसरली आहे. बॉलीवूडची प्रख्यात अभिनेत्री रवीना टंडन हिचे ते…