Browsing Tag

Bodwad

बोदवड तालुक्यात १३ वर्षीय मुलावर अत्याचार

बोदवड;-  तालुक्यातील एका गावात १३ वर्षीय मुलाला एका निर्जन स्थळी नेवून त्याला मारहाण करत अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक घटना शनिवारी २० एप्रिल रोजी दुपारी २ वाजता घडली आहे. याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

जळगावातून अल्पवयीन मुलीला पळविले ; गुन्हा दाखल

जळगाव ;- जळगाव शहरातील जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्याक्तीने पाठवून नेल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , जिल्हापेठ पोलीस…

जिल्ह्यातील जातीवाचक वस्त्यांची नावे तात्काळ बदलण्यात यावीत – जिल्हाधिकारी

समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांचा आढावा जळगाव;- वंचित, गरीब मागासवर्गीय घटकांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचे प्रस्ताव, अंमलबजावणी व लाभाची प्रक्र‍िया विहित कालमर्यादेत करण्यात यावी. तसेच जिल्ह्यातील…

घरफोडी करणारी ‘चौकडी ‘ जेरबंद ! ; रामानंद नगर पोलिसांची करवाई

जळगाव-पिंप्राळा परिसरातील एका बंद घरातून ऐवज लुटणाऱ्या चौकडीला रामानंद नांगर पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये अटक केली आहे.  त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि , शहरातील पिंप्राळा…

अखेर २२ तासानंतर आढळला वसंतवाडी येथील व्यक्तीचा मृतदेह

जळगाव ;- :- तालुक्यातील वसंतवाडी येथे पोहण्यासाठी गेलेले रमेश भिका चव्हाण (४२) हे सोमवारी संध्याकाळी तलावाच्या पाण्यात बुडून बेपत्ता झाले होते. मंगळवारी सकाळपासून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पथक मृतदेह शोधत होते. अखेर तब्बल २२…

जिल्हा तंबाखूमुक्त करण्यासाठी प्रशासन सरसावले ! ; २ लाख ८२ हजारांचा दंड वसूल

जिल्हा तंबाखूमुक्त करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन जळगाव'= तंबाखू मुक्त जळगाव जिल्हा करण्यासाठी प्रशासन सरसावले असून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायदा २००३ ची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. या कायद्यांतर्गत सप्टेंबर २०२३ अखेर १०८ गुन्हे…

अवैध वाळूची वाहतुक करणारे ट्रॅक्टर पकडले

जळगाव;- जळगाव शहरातील गिरणा टाकी परिसरात वाळूचे ट्रॅक्टर खाली करतांना तलाठी यांनी कारवाई केली आहे. ट्रॅक्टर चालकाची विचारपुस करतांना ट्रॅक्टर चालक वाहन सोडून पसार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तलाठी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन रामानंद…

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन

जळगाव;- जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली १६ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती महिला व बालविकास अधिकारी डॉ.वनिता सोनगत यांनी दिली आहे. समस्याग्रस्त व पिडीत महिलांचे प्रश्न…

एकत्रित कुटुंब पध्दतीचा ऱ्हास झाल्यामुळे ज्येष्ठ नागरीक एकाकी – प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे

जळगाव ;- एकत्रित कुटुंब पध्दतीचा ऱ्हास झाल्यामुळे कुटुंबातील हरवत चाललेल्या संवादातील घरातील ज्येष्ठ नागरीक एकाकी होत आहेत. अशा ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यता दूत मदत करून विद्यापीठाची सामाजिक बांधिलकी अधिक घट्ट करतील आशा आशावाद प्र-कुलगुरू…

जळगावात डाक अदालतीचे आयोजन

जळगाव;- पोस्टाच्या कामासंबंधीच्या ज्या तक्रारींचे सहा आठवड्यांच्या आत निराकरण झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नाही. अशा तक्रारींच्या निराकरणासाठी अधिक्षक डाकघर, जळगाव विभाग, जळगाव यांच्या मार्फत १२ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी ४ वाजता डाक…

एकविरा नगर भाग १ मधिल रस्ते लवकर होणार ; मुख्याधिकारी यांचे रहिवाशांना आश्वासन

भडगाव ;- भडगाव शहरातील एकविरा नगर भाग १ मधील मुख्य रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून दुरावस्थेत असल्याने रस्त्यावरील पडलेल्या खड्यांमुळे परिसरातील नागरिकांना यामध्ये मोठी अडचण येत होती,पावसाळयात झालेली बिकट परिस्थिती लक्ष्यात घेता एकवीरा नगर…

माझ्याशी लग्न कर अन्यथा तुझ्या आजीला ऍसिडने मारून टाकेल !

अल्पवयीन मुलीला धमकी : एकाविरुद्ध चोपडा पोलिसांत गुन्हा चोपडा ;- तालुक्यातील एका गावातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला गेल्या आठ महिन्यापासून मी तुझ्यावर प्रेम करतो व लग्न देखील करायचे आहे असे सांगून याला नकार देणाऱ्या मुलीला…

धावत्या रेल्वेतून पडल्याने अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

जळगाव : पाचोरा तालुक्यातील माहेजी रेल्वे स्टेशन परिसरातील खांबा क्रमांक ३८९ / ६ ते ८ च्या दरम्यान ३५ वर्षीय अनोळखी तरुण रेल्वेतून पडल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती रेल्वे…

विद्यापीठात उद्या ज्येष्ठ नागरिक सहायता दूत प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने ज्येष्ठ नागरिक सहायता दूत प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन उद्या मंगळवार दि. १० ऑक्टोबर रोजी होणार आहे. अधिसभा सभागृहात सकाळी १० वाजता…

विद्यार्थ्याला लोखंडी रॉडने बेदम बदडले, गुन्हा दाखल

बोदवड, लोकशाही न्यूज नेटवर्क  गुरु विद्यादानाचे महान काम करतात मात्र बोदवड येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  शाळेतील मुलांसोबत भांडण केल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याला शिक्षक आणि मुख्याध्यापकाने बेदम बदडले. इतकेच नव्हे तर त्याला…

पावसाचा खंड पडल्याने बोदवड तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती

बोदवड, लोकशाही न्यूज नेटवर्क बोदवड तालुका हा अवर्षणग्रस्त तालुका म्हणुन ओळखला जातो. या तालुक्यात पाण्याचे मोठे स्त्रोत नसल्या कारणाने शेती सर्वस्वी पाऊसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. गेल्या महिना भरापासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्याच्या…

सुप्रीम कॉलनीतून दुचाकी लंपास

जळगाव;- शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरातील रामदेवबाबा मंदिराजवळून एका तरुणाची ३० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुबेर हमीद खाटीक (वय-३६) रा.…

प्‍लॉट घेण्यासाठी माहेरहून ५० लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ

जळगाव ;- प्‍लॉट घेण्यासाठी माहेरहून ५० लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ केल्याचा प्रकार घडला असून याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, जळगाव शहरातील खोटे नगर…

व्यापाऱ्यांनीही उचलला पर्यावरण रक्षणाचा विडा !

पारोळा , लोकशाही न्यूज नेटवर्क आजकाल वाढत चाललेल्या ग्लोबल वार्मीगने भल्या भल्याना पर्यावरणाचे महत्त्व समजू लागले आहे. एका कारखान्याच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात कुठलाही सत्काराचा मोठा गाजावाजा न करता आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचे स्वागत…

सुटे पैसे आणण्याकरिता गेलेल्या मुलाला मारहाण करून मोबाईल व रोकड लांबवली

जामनेर ;- शहरातील बस स्थानक परिसरात वडिलांनी दिलेले दोन हजार रुपयांचे सुट्टे आणण्याकरिता गेलेल्या मुलाला काही अज्ञात मुलांनी बेदम मारहाण करून त्याच्याकडील मोबाईल व रोख दोन हजार रुपये पोबारा केल्याची घटना घडली. या प्रकरणी जामनेर पोलीस…

चोपड्यात हार्डवेअरचे दुकान फोडून २ लाख ९२ हजारांचो रोकड लांबविली

चोपडा ;- शहरातील एमजी कॉलेज जवंळ बंधन बँकेच्या शेजारी असणारे हार्डवेअरच्या दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोरटयांनी २ लाख ९२ हजारांचा ऐवज लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

विभागीय महिला लोकशाही दिनाचे १२ जून रोजी आयोजन

नाशिक;- विभागीय महिला लोकशाही दिनाचे सोमवार 12 जून, 2023 रोजी दुपारी 12.00 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय येथे आयोजन करण्यात आले आहे, असे उपायुक्त, माहिला व बाल विकास कार्यालयाने कळविले आहे. समस्याग्रस्त व पीडित महिलांचे प्रश्न…

हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमासाठी 23 जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव, ;- केंद्र शासनाच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील सन 2023-23 या शैक्षणिक सत्राकरिता तीन वर्षीय (सहासत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाचा प्रथम व व्दितीय वर्षाकरिता महाराष्ट्र राज्यातून बरगढच्या (ओडीशा) करीता…

मुक्ताईनगरातून अल्पवयीन मुलाला पळविले

मुक्ताईनगर ;- एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला फूस लावून पळविल्याची धक्कादायक घटनाशहरातील जुन्या गावात घडली आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. शहरातील जुन्या गावातील प्रभाग क्रमांक ३ येथील चेतन गजानन कासार (वय १७) या…

धक्कादायक : नराधम बापानेच केला ९ वर्षीय मुलीवर अत्याचार ; चाळीसगाव तालुक्यातील घटना

चाळीसगाव ;- नराधम बापाने आपल्या अवघ्या नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना रविवार रात्री ११ वाजेच्या सुमारास एका गावात उघडकीस आली असून त्याला अटक करण्यात आली आहे. सावळीराम दिलीप गायकवाड (चाळीसगाव तालुका) असे अटकेतील नराधमाचे…

पारोळा शहरासह तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

पारोळा ;- पारोळा शहरासह तालुक्यातील अनेक भागात सकाळी ११ वाजेच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली . आज झालेल्या वादळी वाऱ्यासह मान्सूनपुर्व पावसाने अनेकांची तेद्रात्रिपीट उडाली रविवार हा पारोळा शहराचा बाजाराचा दिवस…

नगरदेवळा येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

१५ जण ताब्यात ९५ हजारांच्या रोकड सह मुद्देमाल हस्तगत पाचोरा , लोकशाही न्युज नेटवर्क तालुक्यातील नगरदेवळा येथे एका घरात अवैधरित्या पत्त्यांचा जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिस उप अधीक्षक अभयसिंह देशमुख यांना मिळाल्याने एक पथक तयार…

पाचोरा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या

अनेकांची पत्रे उडाली, शेतकऱ्यांचे ठिबक संच झाले जमा पाचोरा , लोकशाही न्युज नेटवर्क पाचोऱ्यात ग्रामीण भागासह शहरात दुपारी बारा वाजेच्या दरम्यान सुसाट्याचा वारा आला. यात शहरासह ग्रामीण भागातील घरांवर व भर रस्त्यावर झाडांच्या फांद्या तुटून…

भातखंडे परिसरात वादळी वाऱ्यामुळे केळी लिंबू व आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान.

भातखंडे ता. भडगाव ;- येथील आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास या परिसरात सुमारे अर्धा तास जोरदार वादळाने धुमाकूळ घातला यात शेतकरी दयानंद यादव पाटील यांच्या शेतातील उत्राण अहिर हद्द या शिवारात साडेतीन हजार केळीचे झाड पूर्णपणे जमीनदोस्त झाले…

सुप्रीम कॉलनीत एकावर धारदार शस्त्राने वार ; आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा

जळगाव ;- गर्दी जमविल्याच्या कारणावरून सुप्रीम कॉलनीमध्ये एका तरुणावर आठ ते दहा जणांनी धारदार शस्त्राने वार करून मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवनाथ मंदीराजवळ, राहूल…

जळगाव एमआयडीसीमध्ये तरुणाचा मृतदेह आढळला

जळगाव ;- येथील एमआयडीसी परिसरात असणाऱ्या गोपाळ दालमिल जवळ एका ४० वर्षांच्या तरुणाचा मृतदेह आज रविवार सकाळी ७ वाजेच्या सुमारास आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. चंद्रशेखर रमेश सपकाळे (वय-४०) रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव असे मृत…

जळगाव शहरासह जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस ; वातावरणात गारवा

असह्य उकाड्यापासून जळगावकरांना दिलासा ; जोरदार वाऱ्यामुळे नागरिक, व्यापाऱ्यांची त्रेधातिरपीट जळगाव ;- जळगाव शहरासह जिल्ह्यात आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह पाकसाने हजेरी लावली. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून…

जैन इरिगेशनतर्फे मुक्ताबाईंच्या पंढरपूर पालखीचे भव्य स्वागत

जळगाव;- आज श्रीराम मंदिर संस्थान (कान्हदेश द्वारा संचलित) जळगाव ते श्रीक्षेत्र पंढरपूर येथे जाणाऱ्या वारीचे जैन हिल्सच्या व्हीआयपी गेटजवळ पोहोचल्यावर जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमि़टेड तर्फे भव्य स्वागत करण्यात आले. जैन इरिगेशनतर्फे सिनियर…

विद्यार्थी सेवा समितीच्या वतीने गरजूंना वह्या वाटप

भडगाव ;- विद्यार्थ्यांच्या सेवेत कार्यरत असणाऱ्या विद्यार्थी सेवा समिती च्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे संच नुकतेच वाटप करण्यात आले. जवळपास सर्वच विद्यार्थी हे एकल माता पालकांचे पाल्य आहेत. यावेळी काही विद्यार्थ्यांच्या वतीने पालक…

राष्ट्रवादीच्या पॅनलचा दणदणीत, एकनाथ खडसे अन् रोहिणी खडसेंनी केला जल्लोष

लोकशाही, न्यूज नेटवर्क बोदवड (Bodwad) येथील कृषी उत्पन्न बाजार समिती साठी झालेल्या निवडणुकी चा निकाल आज लागला, यात राष्ट्रवादी प्रणित पॅनलने दणदणीत विजय संपादन केला असून यामुळे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना…

बोदवडमध्ये घरफोडी ; पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास

बोदवड , लोकशाही न्यूज नेटवर्क बंद घराचा दरवाजा तोडून अज्ञात चोरटयांनी अडीच लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना गोमाता नगर येथे घडली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील रहिवाशी रुपेश दामोदर गांधी यांच्या…

चाळीसगाववासीयांची प्रतीक्षा संपली ; रस्ता कॉक्रीटीकरण कामासाठी २० कोटींचा निधी

आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश चाळीसगाव , लोकशाही न्युज नेटवर्क छत्रपती शिवाजी महाराज चौक - स्टेशन रोड ते नागद रोड बाजार समिती पर्यतच्या मुख्य रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा…

तरुणाला भरधाव कंटेनरने चिरडले !

जळगाव;- मित्रांच्या आग्रहाखातर हॉटेलात जेवणाला गेलेल्या तरुणाला भरधाव कंटेनरने चिरडल्याची घटना घडली आहे. शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास बांभोरी पुलाजवळील हॉटेल गिरणाई समोर ही  घटना घडली. अक्षय प्रभाकर भेंडे (३१ रा. वर्धा, ह.मु.…

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी एकावर गुन्हा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी एकाविरूध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेहरूण येथील एका युवकाने धार्मिक भावना दुखावल्या जातील, असा एका व्हीडिओ त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर टाकला होता. हा…

बसने धडक दिल्याने पादचार्‍याचा मृत्यू

मुक्ताईनगर , लोकशाही न्यूज नेटवर्क भरधाव बसने पादचार्‍याला धडक दिल्याने पादचार्‍याचा मृत्यू झाल्याची घटना हॉटेल दीपालीनजीक बुधवार, 29 रोजी सायंकाळी साडेसात वाजता घडली. या प्रकरणी बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.…

रस्ता अडवून ऐवज लांबविणाऱ्या दोघांना अटक

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव ते शिरसोली रस्त्यावरील असलेल्या कृष्णा लॉनजवळ तरूणाच्या मित्रानेच इतर दोन साथीदारांच्या मदतीने रस्ता आडवून त्यांच्याजवळील मोबाईल आणि गळ्यातील चांदीची चैन असा एकुण १७ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून…

शेंदुर्णीत दोन गटांमध्ये धुमश्चचक्री !

शेंदुर्णी/जामनेर , लोकशाही न्यूज नेटवर्क शेंदुर्णी येथे सोशल मीडियातील पोस्टवरून दोन गटांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असतांना पोलिसांच्या सतर्कतेने पुढील अनर्थ टळला आहे. या संदर्भातील माहिती अशी की, शेंदुर्णी या…

शाळकरी मुलाचा शाळेची भिंत अंगावर कोसळून मृत्यू

नशिराबाद , लोकशाही न्यूज नेटवर्क येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची भिंत अंगावर कोसळून एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मोहित योगेश नारखेडे (वय-१३ रा. - वरची आळी नशिराबाद, तालुका- जळगाव) असे मयत मुलाचे नाव आहे.…

जैन इरिगेशनच्या आंतरराष्ट्रीय सिंचन व्यवसायाचे रिवूलिसमध्ये एकत्रीकरणाची प्रक्रिया पूर्ण

जळगाव ,लोकशाही न्युज नेटवर्क जैन इरिगेशन सिस्टिम्स् लि., (भारत) याची उपकंपनी 'जैन इंटरनेशल ट्रेडिंग बी.व्ही.’ (हॉलेन्ड) याचा टेमासेक (सिंगापुर)ची उपकंपनी 'रिवूलिस पीटीई लि.' (इस्रायल) मध्ये विलनीकरणाचा व्यवहार यशस्वीपणे पूर्ण झाला. या…

रेल्वेच्या मुख्य सुरक्षा आयुक्तांनी केले ताशी 120 किमी वेगाने ट्रायल रन

जळगाव ,लोकशाही न्युज नेटवर्क भुसावळ विभागाचे भादली-भुसावळ दरम्यानचे मुख्य सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी ट्रॅक चेंजिंग पॉईंट, विद्युत खांब, ट्रॅक, वाघूर पूल, सिग्नलची पाहणी सुरक्षेच्या दृष्टीने ट्रॅकची पाहणी केली. भादली स्टेशन पासुन…

जळगावात दोन जणांना अडवून १७ हजारांचा ऐवज लुटला !

जळगाव ,लोकशाही न्युज नेटवर्क दोन तरूणांचा रस्ता आडवून दोन भामट्यांनी जबरी मोबाईल आणि गळ्यातील चांदीची चैन असा एकुण १७ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल घेवून पसार झाल्याची घटना जळगाव ते शिरसोली रस्त्यावरील असलेल्या कृष्ण लॉननजीक समोर आली…

गेट अंगावर पडल्याने जखमी झालेल्या बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुक्ताईनगर ,लोकशाही न्युज नेटवर्क: वॉल कंपाऊंडचे वजनदार गेट उघडताना अचानक गेट तुटून दहा वर्षे बालकाच्या अंगावर पडून बालक गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक 28 मार्च मंगळवार रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर येथे…

बोदवड येथे नैराश्यातून विहिरीत उडी घेऊन युवकाची आत्महत्या

बोदवड , लोकशाही न्यूज नेटवर्क बोदवड येथे एका ३५ वर्षे वयाच्या युवकाने नैराश्यातून विहिरीत उडी घेऊन आत्त्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. निलेश सुभाष माळी (वय ३५) असे मयत युवकाचे नाव आहे , मयत…

व्हाईस ऑफ मिडीयाच्या बोदवड तालुकाध्यक्षपदी संदीप वैष्णव

बोदवड, लोकशाही न्यूज नेटवर्क: बोदवड येथे तालुक्यातील पत्रकारांची बैठक व्हाईस ऑफ मिडीयाचे जिल्हा प्रतोद तथा ज्येष्ठ पत्रकार संजयसिंग चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या बैठकीत व्हाईस ऑफ मिडीया बोदवड तालुक्याची कार्यकारणी…

मविआचे बोदवड तहसील कार्यालयासमोर २ दिवसीय उपोषण…

बोदवड, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील रिक्त असलेली ग्रामसेवक पदांची भरती तात्काळ करण्यात यावी या मागणीसाठी तालुका महाविकास आघाडीतर्फे बोदवड तहसिल कार्यालयासमोर दि.१३ रोजी उपोषणाला सुरुवात करण्यात आली असून उद्या दि.१४ रोजी…

राजकारणाच्या फेऱ्यात अडकली बोदवड उपसासिंचन योजना

लोकशाही संपादकीय लेख जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील बोदवड (Bodwad) तालुका आकर्षण प्रवण तालुका म्हणून ओळखला जातो. ‘पाणी उशाला अन कोरड घशाला’, या म्हणीप्रमाणे बोदवड तालुकावासीयांची स्थिती आहे. अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर पूर्णा तापी नदी आणि…

रोहिणी खडसेंनी केली नुकसानग्रस्त शेतीची पाहणी

बोदवड, लोकशाही न्यूज नेटवर्क  बोदवड तालुक्यातील येवती, रेवती, जामठी शिवारात झालेल्या पावसामुळे शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणी खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह आज नुकसानग्रस्त…

डोक्यावर कर्जाचा डोंगर; तरुण शेतकऱ्याची विष घेत आत्महत्या

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  बोदवड तालुक्यातील वरखेड येथे दुःखद घडली आहे. कर्जाला कंटाळून शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला. उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. नितीन गणेश राणे (वय ३६, रा. वरखेड ता. बोदवड)…

ST चा संप जीवावर बेतला; रिक्षातून पडल्याने विद्यार्थिनीचा करुण अंत

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क १७ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा धावत्या रिक्षातून तोल जावून खाली पडलेल्याने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी जळगाव जिल्ह्यात घडली आहे. तृप्ती भगवान चौधरी (वय १७) असं मृत विद्यार्थिनीचं नाव आहे. एसटी बस…

मुलबाळ होत नसल्याने छळ; जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

बोदवड, लोकशाही न्यूज नेटवर्क मूलबाळ होत नसल्याने बोदवड येथे विवाहितेचा छळ केल्याने विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पती, चुलत सासऱ्यांना अटक करण्यात आली आहे. भावना नीलेश महाजन (वय २७) असे मयत विवाहितेचा नाव आहे. भावना…

बोदवड नगरपंचायत: राष्ट्रवादी पाच, शिवसेना तीन, भाजप एक जागेवर विजयी

बोदवड, लोकशाही न्यूज नेटवर्क मुक्ताईनगर तालुक्यातील बोदवड नगरपंचायतीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरु असून यातील पहिल्या नऊ जागांचे निकाल जाहीर करण्यात आले आहे. या मतमोजणीत राष्ट्रवादी काँगेस पक्ष पाच, शिवसेनेने तीन जागांवर विजय मिळवला…

बोदवड नगरपंचायत : राष्ट्रवादी दोन तर शिवसेना एका जागेवर विजयी

बोदवड, लोकशाही न्यूज नेटवर्क मुक्ताईनगर तालुक्यातील बोदवड नगरपंचायतीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरु झाली आहे. एकुण १७ जागासाठी मतदान झाले आहे. यापैकी तीन जागांचे निकाल लागले असून यात राष्ट्रवादीचा दोन, तर शिवसेनेनं एका जागेवर विजय…

बापरे.. कोविड लसीकरणाचे पोर्टल हॅक; ४५ जणांवर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  दिवसेंदिवस कोरोना विषाणू थैमान घालत आहे. यावर मात करण्यासाठी लसीकरण करणे आवश्यक आहे. यासाठी लसीकरण नोंदणी करण्यात येणारे पोर्टल हॅक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बोदवड शहरात शासकीय पोर्टल हॅक करून…

स्मार्टफोनचा स्फोट; बालक जखमी

बोदवड, लोकशाही न्यूज नेटवर्क अनेकदा स्मार्टफोनचा स्फोट झाल्याच्या घटना आपण ऐकत असतो. यामुळे बॅटरीचा स्फोट होऊन वापरकर्ते जखमी होतात. अशाच एका घटनेत स्मार्टफोनवर गेम खेळत असताना अचानक बॅटरीचा स्फोट झाल्याने १० वर्षीय बालक जखमी झाला आहे.…

भरदिवसा २० शेळया लंपास

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  बोदवड शहरातील जामठी रोड परिसरातून भरदिवसा ४ शेतकऱ्यांच्या १८ ते २० शेळया चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोदवड शहरातील प्रभाग क्रमांक ८ व ९ मधील…

बोदवड येथील रांका विद्यालयाची शैक्षणिक सहल संपन्न

बोदवड  - येथील न.ह.रांका हायस्कूलची नुकतीच शैक्षणिक सहल संपन्न झाली.सदर सहल दरम्यान निळकंठ धाम,कुबेर भंडार स्टॅच्यू ऑफ युनिटी,सरदार सरोवर प्रकल्प,आदि स्थळांना दोन दिवस व दोन रात्र या कालावधी दरम्यान भेटी देऊन विद्यार्थ्यांनी…

#व्हिडीओ : बोदवडमधील नम्र फायनान्स बँकेत जबरी चोरी; चोरटा ‘सीसीटीव्ही’त कैद

बोदवड :- येथील रविवारी मध्यरात्री नम्र फायनान्स बँकेच्या ऑफिसमध्ये चोरट्याने प्रवेश करून बँक मॅनेजरच्या रुममधील लोखंडी लॉकरमधील बारा लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. दरम्यान, अज्ञात चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला असून त्याचे तोंडाला रुमाल…