बोदवड नगरपंचायतीवर नाथाभाऊंची पिछाडी; शिवसेनेचे वर्चस्व
बोदवड, लोकशाही न्यूज नेटवर्क
बोदवड नगरपंचायतीच्या दोन टप्प्यात झालेल्या मतदानाच्या मतमोजणीस प्रारंभ झाला. यावेळी १७ जागांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. यात शिवसेनेने नऊ जागांवर विजय मिळवला असून राष्ट्रवादीला सात जागा मिळाल्या आहेत. तर…