डी. ए. धनगर राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित
अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क
औरंगाबादच्या बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशनतर्फे रामदास वाघमारे यांनी राज्यातील 34 शिक्षकांना प्रतिष्ठेचा मानला जाणारा राज्यस्तरीय जीवनगौरव वितरण करुन, सन्मान केला असून त्यात अमळनेर येथील साने गुरुजी नूतन…