Browsing Tag

#blast

ब्रेकिंग ! पाकिस्तानात बॉम्बस्फोट, ५२ ठार तर ५० जखमी

लोकशाही न्यूज नेटवर्क  आज  पाकिस्तानमधील बलुचिस्तानच्या मस्तुंग येथे मशिदीजवळ आत्मघाती बॉम्बस्फोट झाल्याचे वृत्त आहे. यात किमान ५२ जण ठार झाले, तर सुमारे ५० जण जखमी झाले आहेत.  मृतांमध्ये एका पोलिस अधिकाऱ्याचा समावेश आहे.…

साखळी बॉम्ब स्फोटची धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात

मुंबई ;- मुंबईच्या लोकलमध्ये साखळी बॉम्ब स्फोट करणार असल्याची धमकी देणारा पोलिसांना कॉल आल्याने एकच खळबळ उडाली आहे. अज्ञात व्यक्तीने हा कॉल आज सकाळी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला केला. पोलिसांनी त्याला मुंबईतील जुहू परिसरातून ताब्यात…

खरगोनमध्ये पेट्रोल टँकरचा स्फोट, एक ठार, 8 मुलांसह 22 जखमी

खरगोन, लोकशाही न्यूज नेटवर्क: मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलने भरलेला टँकर उलटला. बिस्तान पोलीस स्टेशन हद्दीतील मोगरगाव गढी रोडवरील अंजनगाव गावाजवळ ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, टँकर असंतुलित झाला…

रायगडमधील आरसीएफ प्लांटच्या एसी कॉम्प्रेसरच्या स्फोटात तिघांचा मृत्यू

रायगड, लोकशाही न्यूज नेटवर्क: रायगड जिल्ह्यात असलेल्या आरसीएफ कंपनीच्या कंट्रोल रूममधील एसीच्या कॉम्प्रेसरमध्ये मोठा स्फोट झाला आहे. प्लांटमधील एअर कंडिशनर कॉम्प्रेसरचा अचानक स्फोट झाल्याच्या या अपघातात तेथे काम करणाऱ्या तीन…

नाशिकात अजून एक अग्नितांडव; गॅस सिलेंडरच्या ट्रकला आग (व्हिडीओ)

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क: नाशिक साठी आजचा दिवस आगीच्या घटनांचा ठरला आहे. सकाळी खासगी ट्रॅव्हल्स बसला लागलेल्या आगीत 11 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर आता मनमाडजवळ पुणे-इंदोर महामार्गावर गॅस सिलेंडर घेऊन ट्रकला अपघात झाला.…

हृदयद्रावक; अख्ख कुटुंब संपल…

नांदेड, लोकशाही न्यूज नेटवर्क; जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील बल्लूर येथे मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. वडिलांनी बिडी पिल्यावर ती अनवधानाने घरात ठेवलेल्या शेतीसाठी लागणाऱ्या फवारणी करणाऱ्या टाकीवर फेकली आणि जोरदार भडका…