Browsing Tag

#bjp

राष्ट्रवादीत नवख्या ‘चौघांची’ चक्कर.. भाजपाला कशी देणार टक्कर?

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  रावेर लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीने राष्ट्रवादी (शरद पवार) गटाला सोडला असला तरी या मतदारसंघात राष्ट्रवादीचे स्थानिक नेते उमेदवारी घेण्यास तयार नसल्याने नवख्यांना संधी दिली जात आहे. चौघांनी इच्छा प्रगट…

रक्षा खडसेंनी मारली बाजी, तर स्मिता वाघ यांना मिळाला न्याय..!

लोकशाही संपादकीय लेख  भाजपची दुसरी यादी जाहीर झाली. त्यात महाराष्ट्रातील २० जणांची उमेदवारी जाहीर झाली. त्यात जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघातून अनुक्रमे जळगाव मध्ये स्मिता वाघ तर रावेरमधून रक्षा खडसे यांनी उमेदवारी…

ब्रेकिंग ! भाजपची लोकसभेची दुसरी यादी जाहीर

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  भाजपने आज लोकसभा निवडणुकीसाठी दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील जवळपास 20 मतदारसंघातील उमेदवारांचा समावेश आहे. या दुसऱ्या यादीकडे सर्वांचे लक्ष लागून होते. तसेच जळगाव आणि रावेर…

राहुल गांधींची आदिवासींना साद : आदिवासी नेत्याने सोडली साथ

पद्माकर वळवी यांचा भाजप प्रवेश मुंबई ;- काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. या यात्रेच्या दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्र काँग्रेसला मोठा झटका बसला असून नंदुरबार येथील काँग्रेसचे ज्येष्ठ…

लवकरच मोठे भूकंप पाहायला मिळतील

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी काल पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत मोठं भाकीत वर्तवलं आहे. गिरीश महाजन यांच्याकडून याआधीदेखील असे दावे करण्यात आले आहेत. त्यानंतर भाजपात विरोधी…

भाजपला खिंडार ! खासदार ब्रिजेंद्र सिंह यांचा पक्षाला रामराम

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागू होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच सध्या देशात अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकीय नेते पक्षांतर करत असल्याचं…

भाजप आयोजित कार्यक्रमात चेंगराचेंगरी; १ महिला ठार…

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क; भारतीय जनता पक्षाच्या वतीने नागपूर शहरात आयोजित कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत एका 50 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. आणि चार जण जखमी झाले. मनू तुळशीराम राजपूत…

महाराष्ट्रातील महायुती बाबत दिल्लीत सकारात्मक चर्चा – देवेंद्र फडणवीस

नागपूर ;- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील महायुती बाबत दिल्लीत सकारात्मक चर्चा झाली असून ८० टक्के प्रश्न सुटले आहेत असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी महाराष्ट्रातील…

खान्देशातील चारही जागांवर भाजप तर्फे नवे चेहरे..?

लोकशाही संपादकीय लेख दोन-चार दिवसात लोकसभा निवडणुकीची निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार असून आचारसंहिता लागू होईल. भाजपची १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली असून दुसरी यादी एक-दोन दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे.…

आमदार मंगेश चव्हाण भाऊबीज सोहळा ठरला हजारो आशा अंगणवाडी सेविका यांच्यासाठी मोठा आधार…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; ज्या नात्यात स्वार्थ असतो ते नाते तात्पुरते असते, मी एखादे नाते जोडतो तर ते वैयक्तिक स्वार्थासाठी नाही तर प्रामाणिकपणे जपण्यासाठी. गेल्या ४ वर्षांपासून चाळीसगाव तालुक्यातील १५०० हून अधिक…

भाजपच्या लोकसभा प्रयासाचा भव्य युवक मेळाव्याने शुभारंभ…

लोकशाही संपादकीय लेख २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम घोषित होणार असला तरी त्याआधी निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. भाजपची पहिली १९५ उमेदवारांची यादी घोषित झाली असून महाराष्ट्रातील ४८ जागांसाठीची भाजपची…

2024 लोकसभा निवडणुकीच्या तारखा 14-15 मार्च रोजी होऊ शकतात जाहीर ?

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; लोकसभा निवडणुकीच्या तारखा लवकरच जाहीर होऊ शकतात. सूत्रांच्या आधारे, 14-15 मार्चच्या आसपास सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीची तयारी…

भारताला २०४७ मध्ये आत्मनिर्भर आणि विकसित बनविण्यासाठी मोदींना पंतप्रधान करा -अमित शहा

जळगाव ;-येणारी निवडणूक हि भारताला २०४७ मध्ये आत्मनिर्भर आणि विकसित बनविणारी निवडणूक असून हि २०४७ मध्ये मंचावरील लोक कमी राहतील मात्र समोर बसलेले युवक हे राहतील . यातील अनेकजण पहिल्यांदा मतदान करणार असतील . आपले मत अशा पक्षाला द्या जो पक्ष…

दहा वर्षांत नरेंद्र मोदी यांनी गरिबांना दारिद्र्य रेषेच्या बाहेर आणले – देवेंद्र फडणवीस

जळगाव ;- जगातील पाचवी अर्थव्यावस्था करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली असून गरिबांना गेल्या दहा वर्षांत गरिबांना दारिद्र्य रेषेच्या बाहेर आणण्याचे काम करून गरिबांचा विकास केला. नरेंद्र मोदी यांनी देशात मोठ्या प्रमाणात रोजागाराच्या…

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे जळगाव विमानतळावर स्वागत

जळगाव ;- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे जळगाव विमानतळावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वागत केले. त्यांच्या समवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते. नाशिक पोलीस परीक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक…

भाजप युवा मोर्चाची जळगाव पूर्व जिल्हा कार्यकारिणी घोषित

भुसावळ : भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाची जिल्हा कार्यकारिणी नूतन जिल्हाध्यक्ष नीलेश चव्हाण यांनी जाहीर केली आहे. या कार्यकारिणीत १० उपाध्यक्ष, ४ सरचिटणीस तसेच ११ चिटणीस  आहे. कार्यकारिणीत सरचिटणीसपदी जितेंद्र कोळी, संदीप सावळे, संदीप…

भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, १९५ उमेदवार , महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचा समावेश नाही

नवी दिल्ली ;-केंद्रातील सत्तारूढ भाजपने १९५ उमेदवारांची आपली पहिली यादी शनिवारी जाहीर केली. या यादीनुसार अपेक्षेप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा वारासणीमधून, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गांधीनगरमधून निवडणूक लढणार आहेत. ३४…

लोकसभा इच्छुकांचे देव ‘पाण्यात’! ; भाजप यादीबाबत गुप्तता

जळगाव ;- लोकसभा निवडणुकीत ‘अबकी बार चारसौ’ पार अशी घोषणा देणाऱ्या भारतीय जनता पक्षाने उमेदवारीबाबत गुप्तता कायम ठेवली असून इच्छुकांनी उमेदवारीसाठी देव पाण्यात ठेवले आहेत. केंद्रीय निवड समितीची गुरुवारी दिल्लीत बैठक पार पडली मात्र यात…

इच्छुकांच्या वाढत्या संख्येने भाजप श्रेष्ठींना ‘ताप’!

जळगाव ;- लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापत असून जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघात इच्छुकांची वाढती संख्या भाजप श्रेष्ठींसाठी तापदायक ठरत असून बंडाळी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उद्या दि. 29 फेब्रुवारी रोजी केंद्रीय निवड…

खासदार रक्षा खडसेंचे घुमजाव अपेक्षितच होते..!

लोकशाही संपादकीय लेख माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार नेते आमदार एकनाथ खडसे यांनी भाजप घर वापसी करावी, असे आवाहन सुनबाई खासदार रक्षा खडसे यांनी केले. इतर पक्षातील नेते भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. एकनाथ खडसे तर मूळ भाजपचेच…

काँग्रेस कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी ठोकला काँग्रेसला रामराम…

लोकशाही न्युज नेटवर्क राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर मराठवाड्यात आता काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा दणका बसला आहे. माजी मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष…

सासऱ्यांच्या घरवापसी बाबत सुनबाईंनी सोडले मौन..!

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यात भाजपची पाळीमुळे रुजवण्यात तसेच भाजप वाढीसाठी गेले ३० वर्षे ज्यांनी परिश्रम घेतले ते माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या भाजपातील घर वापसी संदर्भात मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.…

रावेरचे उद्योजक श्रीराम पाटील भाजपात

जळगाव;- रावेर येथील उद्योजक श्रीराम पाटील यांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला . मुबई येथील भाजपा कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला. गेल्या अनेक दिवसांपासून श्रीराम पाटील हे भाजपच्या वाटेवर होते. आज त्यांनी प्रदेशाध्यक्ष…

भाजपच्या निष्ठावंतांमध्ये असंतोष खदखदतोय?

लोकशाही संपादकीय लेख लोकसभा निवडणुकांचे बिगुल लवकरच वाजणार आहे. त्या आधी सर्वच राजकीय पक्षात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. एक महिन्यानंतर लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होऊन आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे.…

गृहमंत्री अमित शहा यांचा जळगाव दौरा रद्द ?

जळगाव ;- गृहमंत्री अमित शहा यांचा दि.15 रोजीचा युवा संवाद दौरा रद्द झाला असून पुढील तारीख लवकरच कळविण्यात येईल अशी माहिती सूत्रांची दिली आहे. भारतीय जनता पक्षातर्फे गेल्या अनेक दिवसांपासून केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याचे नियोजन…

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा भाजपात प्रवेश

मुंबई ;-राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेस पक्षाचा हात सोडत अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

गृहमंत्री अमित शहांचा दौरा यशस्वी करा !

मंत्री महाजनांकडून आढावा ; पदाधिकाऱ्यांना सूचना जळगाव ;- भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा देशाचे गृहमंत्री अमित शाह दि. 15 फेब्रुवारी रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा यशस्वी करावा असे आवाहन ग्रामविकास मंत्री गिरीश…

देशात लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात ‘सीएए’ लागू होणार – अमित शहा

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी देशभरात नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) लागू केला जाईल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी येथे केली. हा देशाचा कायदा असून त्याच्या अंमलबजावणीसाठी लवकरच अधिसूचना काढली जाईल, असेही ते म्हणाले. नवी…

काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपाची धडक!

रावेर लोकसभा मतदारसंघ : मोदी लाटेत रक्षा खडसेंना मताधिक्य जळगाव ;- तापी, वाघूर नदीचे सानिध्य लाभल्याने हिरवागार झालेल्या या मतदारसंघात पूर्वी काँग्रेसने आपली पायमुळे घट्ट रोवून ठेवली होती. काँग्रेसचा बालेकिल्ला अशी या मतदारसंघाची ओळख…

ए.टी.नाना पाटील असू शकतात सेनेचे उमेदवार?

ठाकरे गटाकडून मोर्चेबांधणी : सामाजिक समीकरणावर भर! जळगाव ;- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सारेच पक्ष मोर्चेबांधणीत व्यस्त झाले असून भाजपाच्या विरोधात तगडा उमेदवार देण्यासाठी विरोध एकत्र आले असून पूर्वाक्षमीचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी…

पाच टर्मपासून भाजपाचा वरचष्मा!

जळगाव लोकसभा मतदारसंघ : विरोधकही शह देण्याच्या तयारीत जळगाव ;- पुर्वीचा एरंडोल लोकसभा मतदार संघाची जळगाव मतदारसंघ अशी निर्मिती झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने आपली मोट बांधली असून गेल्या पाच टर्मपासून भाजपाचा या मतदार संघावर वरचष्मा कायम…

दिल्लीच्या टीमकडे भाजपाचे सर्वेक्षण !

लोकशाही न्यूज नेटवर्क लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले असून, भारतीय जनता पक्ष कोणत्या मतदारसंघात कोण उमेदवार द्यावा यासाठी सर्वेक्षणावर भर देत आहे. गत काळात राज्य पातळीवर सर्वेक्षण करण्यात आले होते. केंद्रीय कमिटीने राज्यातील…

मोठी बातमी; लालकृष्ण अडवाणींना ‘भारतरत्न’ पुरस्कार जाहीर

लोकशाही न्यूज नेटवर्क सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय पक्षाचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत याबाबतची घोषणा केली आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्यानंतर…

भाजपच्या आमदाराने शिंदे गटाच्या माजी नगरसेवकावर झाडल्या गोळ्या

ठाणे;- उल्हासनगरमधील पोलीस स्थानकातच कल्याण पूर्व भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी सत्ताधारी शिंदे गटाच्या पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर चार गोळ्या झाडल्या. गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड आणि त्यांच्यासोबत असलेल्या राहुल पाटील…

जनसंपर्क वाढवण्यासाठी भाजपचे गाव चलो अभियान

मुंबई : भाजपतर्फे ४ फेब्रुवारीपासून व्यापक जनसंपर्क वाढवण्यासाठी गाव चलो अभियान राबवले जाणार आहे. या माध्यमातून प्रत्येक मतदारापर्यंत भाजप पोहोचणार आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. उपमुख्यमंत्री…

मोदींची उमेदवारीच देणार भाजपाला ‘बुस्टर डोस’ !

जळगाव, लोकशाही विशेष लेख  लोकसभा निवडणुकीचा बिगुल अद्याप फुंकला गेला नसला तरी भारतीय जनता पक्ष ॲक्शन मोडवर असून दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच महाराष्ट्रातून उमेदवारी देवून भाजपाला 'बुस्टर डोस' देण्याचा प्रयत्न केला…

भाजप शहराध्यक्षपदी जे के भारंबे तर उद्योग आघाडी तालुकाध्यक्षपदी रितेश पाटील यांची निवड

सावदा ;- भारतीय जनता पक्षात संघटनात्मक नियुक्ती नुकत्याच करण्यात आलेल्या आहेत. त्यातील सावदा शहर अध्यक्ष पदासाठी विद्यमान शहराध्यक्ष जेके भारंबे यांची पुनश्च निवड करण्यात आली. तर रावेर तालुका उद्योग आघाडी अध्यक्षपदी रितेश पाटील यांची…

पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगाव लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविणार ?

जळगाव /नवी दिल्ली ;- आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपकडून जळगाव लोकसभा मतदार संघात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडणूक लढविणार असल्याचे  वृत्त विश्वसनीय सूत्रांनी दिले असून याबाबत घोषणा लवकरच होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे .…

उल्हास पाटलांचा भाजप प्रवेश : शोध अन् बोध

लोकशाही संपादकीय लेख  माजी खासदार गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांनी परिवारासह काल मुंबई येथे भाजपा प्रवेश केला. त्यांचा भाजप प्रवेश अपेक्षितच होता. कारण गेल्या काही महिन्यांपासूनच…

मंत्री महाजनांचा कट्टर विरोधक नेता भाजपात जाणार ? चर्चेला उधाण

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्यात देखील राजकीय घडामोडींना वेग आलाय. लोकसभेच्या निवडणूका तोंडावर असून अनेक जण भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.  राज्यात अनेक मोठे भूकंप होणार असल्याचा दावा मंत्री गिरीश महाजनांनी केला…

काँग्रेसला झटका ! डॉ. उल्हास पाटील कन्येसह भाजपच्या वाटेवर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  काँग्रेस पक्षाला एकावर एक मोठे झटके बसत असून राज्यासह आता जळगावमध्ये देखील राजकीय समीकरणे बदलण्याच्या मार्गावर आहेत. काँग्रेस पक्षाचे नेते मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर आता राज्यात काँग्रेसला…

ब्रेकिंग : एकनाथराव खडसेंनी केला गिरीश महाजनांवर १ रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल

जळगाव ;- ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या विरोधात बदनामीकारक वक्तव्य केल्याने त्यांच्याविरुद्ध माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ राव खडसे यांनी आज १६ मंगळवार रोजी जळगाव न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला असून नुकसान…

प्रधानमंत्री मोदी यांच्या ‘रोड शो’ची जादू नाशिककरांवर

नाशिक :- नाशिक दौऱ्यावर असलेल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे हजारो नाशिककरांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून उत्स्फूर्त स्वागत केले. प्रधानमंत्री मोदी यांच्या नाशिक येथील आगमनाने उल्हसित झालेल्या नागरिकांनी स्वागताचे फलक हाती घेत ‘भारत…

जळगाव लोकसभेसाठी भाजपा उमेदवार बदलणार

संपादकीय लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. देशासह महाराष्ट्रात सर्वच पक्षातर्फे जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्रात सत्ताधारी भाजप महायुतीने जोरदार कंबर कसली असून एकूण ४८ लोकसभेच्या जागांपैकी ४५ पेक्षा जास्त…

वीर जवान भानुदास पाटील यांच्यावर शासकीय इतमामात शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

जळगाव;- अमर रहे…, अमर रहे… वीर जवान भानुदास पाटील अमर रहे…’च्या घोषात आज सकाळी कुसुंबे, ता.जि.जळगाव येथे वीर जवान भानुदास कौतीक पाटील यांना हजारो नागरिकांनी साश्रूपूर्ण नयनांनी अखेरचा निरोप दिला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जवान भानुदास…

पारोळ्यात उपनगराध्यक्षासह नगरसेवकाचा भाजपात प्रवेश

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क  पारोळा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष दिपक अनुष्ठान व नगरसेवक तथा शिंपी समाजाचे अध्यक्ष मनोज जगदाळे  यांनी चाळीसगाव विधानसभा आमदार मंगेश चव्हाण व भाजपा जिल्हाध्यक्ष हभप जळकेकर महाराज  यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये…

मोहन यादव यांनी घेतली मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ

मोहन यादव मध्य प्रदेशचे १९ वे मुख्यमंत्री भोपाळ : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील भव्य सोहळ्यात भाजपच्या विधिमंडळ गटाचे नेते मोहन यादव यांनी बुधवारी मध्य प्रदेशचे १९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल मंगूभाई पटेल…

भाजपची अजून एक खेळी; पहिल्यांदाच निवडून आलेले भजनलाल शर्मा राजस्थानचे नवे मुख्यमंत्री…

जयपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क; मध्य प्रदेश आणि छत्तीसगडप्रमाणेच राजस्थानच्या नव्या मुख्यमंत्र्याच्या मुद्द्यावरून भाजपने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. भाजपने नवे मुख्यमंत्री म्हणून भजनलाल शर्मा यांची निवड केली आहे.…

ब्रेकिंग : मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी मोहन यादव यांच्या नावाची भाजपकडून घोषणा

भोपाळ ;- ;- सोमवारी भाजपाने मुख्यमंत्री पदाबाबत मोठी घोषणा केली. उज्जैन दक्षिण मतदारसंघाचे आमदार मोहन यादव हे मध्य प्रदेशचे पुढील मुख्यमंत्री असतील. आमदार यादव हे चार वेळा मुख्यमंत्रीपद भुषवलेल्या शिवराज सिंह चौहान यांची जागा घेतील. मध्य…

अश्विनी वैष्णव राजस्थानचे नवे मुख्यमंत्री ? – सुत्र

राजस्थान, लोकशाही न्यूज नेटवर्क; राजस्थानमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आता मुख्यमंत्रीपदाची शर्यत सुरु झाली आहे. दरम्यान, मोठी बातमी अशी आहे की केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत…

ज्यांना इथे मॅडमच्या परवानगीशिवाय नाक खाजवायची परवानगी नाही त्यांनी आरोप करू नयेत-मुख्यमंत्री

मुंबई :- ज्यांना मॅडमच्या परवानगीशिवाय इथे स्वतःचं नाक खाजवायचीसुद्धा परवानगी नाही त्यांनी आमच्यावर आरोप करू नये. त्यांनी स्वाभिमानाची भाषा करू नये. अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केली. एकनाथ शिंदे म्हणाले, आमचा…

महापरिनिर्वाण दिनानिमित्त भा.ज.पा जिल्हा महानगरच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगर च्या वतीने रेल्वे स्टेशन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला शहराचे आमदार सुरेश…

शेअर बाजारात विक्रम; ‘या’ शेअर्समध्ये मोठी वाढ

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  जीएसटी संकलन, जीडीपी वाढीचे आकडे आणि विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेत्रदीपक विजयाचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर दिसून येत आहे. आज सोमवारी शेअर बाजारात जोरदार खरेदी दिसून आली. निफ्टी 20600 च्या वर ट्रेड करत…

भाजपच्या विजयावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया .. पनवती कोण हे काँग्रेसला कळलंय !

मुंबई ;- भाजपाला चार राज्यांच्या निकालांमध्ये तीन राज्यांमध्ये तीन राज्यांमध्ये अभूतपूर्व यश मिळालं आहे. हे यश जनतेचा मोदींवरचा विश्वास. जनतेने मोदींवर जो विश्वास दाखवला त्याचंच आहे. पंतप्रधान मोदींनी ज्या प्रकारे गरीब कल्याणाचा अजेंडा…

Telangana Election Result 2023: तेलंगणात काँग्रेसला स्पष्ट बहुमत ; बीआरएस ला धोबीपछाड ! ; रेवंत…

हैद्राबाद ;- तेलंगणा विधानसभा निवडणूक निकालात कॉँग्रेस पक्ष आघाडी घेतली असून स्पष्ट बहुमत मिळविले आहे . तर सत्ताधारी भारत राष्ट्र समितीला मोठा धक्का बबसला असून भाजपला जेमतेम ८ जागा मिळविता आल्या आहेत . याठिकाणी राहुल गांधी यांची जादू चालली…

ब्रेकिंग :Madhya Pradesh Election Result 2023 : मध्य प्रदेशात भाजपने सत्ता राखली ; काँग्रेसला अवघ्या…

भोपाळ ;- मध्य प्रदेशमध्ये २०१८ चा दीड वर्षांचा अपवाद वगळता २००३ पासून दोन दशके भाजपाची सत्ता राहिली आहे. त्यापैकी १६ वर्षे शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्रीपद भूषवले. त्यामुळे या २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा भाजपाला सत्ता मिळाली…

Telangana Election Result 2023: तेलंगाणामध्ये काँग्रेसची ७७ जागांवर आघाडी ; बहुमताकडे.वाटचाल.…

नवी दिल्ली ;- सध्या देशभरात चर्चा आहे ती पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या निकालांची. राजस्धान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा या राज्यांमध्ये आज मतमोजणी होत असून मिझोरममध्ये सोमवारी मतमोजणी होणार आहे. राजस्थान, मध्य प्रदेश व…

Rajasthan Election Result 2023 : राजस्थानमध्ये भाजपला ११३ जागांवर आघाडी काँग्रेस ६७ जागांवर पिछाडीवर

जयपूर ;- निकालाच्या दोन दिवस आधी मिझोरममधील मतमोजणी एक दिवस पुढे अर्थात ४ तारखेपर्यंत पुढे ढकलण्यात आली. मात्र, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड व तेलंगणा या चार राज्यांमध्ये आजच मतमोजणी होत असून काँग्रेस व भाजपा या दोन प्रमुख राष्ट्रीय…

छत्तीसगडमध्ये काँग्रेस भाजपमध्ये चुरस, काँग्रेस ४७ जागांवर आघाडीवर

नवी दिल्ली ;-छत्तीसगड ,,मध्यप्रदेश ,राजस्थान आणि तेलंगाणा राज्यात आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात होऊन भाजपने यात मुसंडी मारली असून मात्र काँग्रेसला तेलंगणा आणि छत्तीसगड राज्यात बहुमत मिळू शकते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. छत्तीसगड…

संघटनेचे काम करणाऱ्यांना मिळणार संधी – चंद्रशेखर बावनकुळे

जळगाव :- पक्षाचे चांगले काम करणाऱ्या वॉरियर्स यांना पुढील काळात नेते व पदाधिकारी म्हणून संधी दिली जाईल, त्यांनाच भविष्यात महापालिका, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद आदींच्या निवडणुकांच्या उमेदवारीसाठी ए.बी. फार्म दिले जातील, तसेच -…

देशाच्या राजकारणामुळे जिल्ह्याचे नुकसान

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्याला तीन वजनदार कॅबिनेट मंत्री लाभलेले असल्यामुळे जिल्ह्याच्या विकासासंदर्भात जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. परंतु तीन वजनदार कॅबिनेट मंत्री असताना जिल्ह्याचा विकास गतिमान वेगाने…

लक्ष्यीत लाभार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी संकल्प यात्रेचे आयोजन – खा. उन्मेश पाटील

ओझर ता. चाळीसगाव - भारत सरकार फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहचविण्याच्या उद्देशाने केंद्र शासन मार्फत राज्य/केंद्र शासित प्रदेशांच्या सहकार्याने दि.15 नोव्हेंबर 2023 ते दि.26 जानेवारी 2024 या कालावधीत "विकसित भारत…

आ. खडसेंनी मंत्री गिरीश महाजनांवर केला १ रुपयाच्या अब्रुनुकसानीचा दावा

वैद्यकीय कागदपत्रे सादर करून गिरीश महाजनांना दिले आव्हान जळगाव ;- आ. एकनाथराव खडसे यांच्या आजारपणाबाबत शंका उपस्थित करणारे त्मंत्री गिरीश महाजन यांनी वेळ, तारीख कळवावी आणि आपले आव्हान स्वीकारावे आणि त्यांच्या आरोपामुळे आपली मानहानी झाली…

भडगाव येथे विकसित भारत संकल्प यात्रा रथाचा खा. उन्मेश पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

भडगाव-- भारत सरकार फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहचविण्याच्या उद्देशाने केंद्र शासन मार्फत राज्य/केंद्र शासित प्रदेशांच्या सहकार्याने दि.15 नोव्हेंबर 2023 ते दि.26 जानेवारी 2024 या कालावधीत *विकसित भारत संकल्प…

.. तर मी तुम्हाला भर चौकात जोड्याने मारतो ; एकनाथ खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना आव्हान

जळगाव ;- राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी माझ्या आजारपणावर शंका उपस्थित केली होती. सहानुभूती मिळविण्यासाठीचा खटाटोप असे त्यांनी म्हटले होते. मला नाटक करण्याची कधी गरज पडत नाही व तो माझा धंदाही नाही. , माझ्या आजारपणाचे सगळे कागदपत्रे तपासा,…

जामनेर तालुक्यातील ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व

जामनेर ;- ग्रामपंचायतीची सार्वत्रिक तर ४ गावात पोटनिवडणूक ५ रोजी घेण्यात आली होती. ६ रोजी तहसील कार्यालयाच्या आवारात झालेल्या मतमोजणीत नेहमीप्रमाणे भाजपने आपला वरचष्मा कायम राखला. या वेळी मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या निवासस्थानी सर्व…