बळीराजाला प्रोत्साहनपर अनुदान; भाजप-सेना सरकारची ठोस कृती – आ. भोळे
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
गेल्या दोन वर्षांपासून वेगवेगळ्या आपत्तींना तोंड देतानाही नियमित कर्जफेड करणाऱ्या १४ लाख शेतकऱ्यांना ५० हजार रु. पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी तातडीने ४७०० कोटींची तरतूद केल्याबद्दल भाजपचे जिल्हाध्यक्ष…