बीडमध्ये मुंडे समर्थकांची नाराजी; भाजपच्या १४ पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे
बीड
बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्यामुळे मुंडे समर्थकांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. पदाधिकारी आणि भाजप कार्यकर्त्यांचे राजीनामे सत्र सुरूच आहे. एकाच दिवसात २५ जणांनी राजीनामे दिले आहे. त्यामुळे…