१२ भाजप आमदारांचे निलंबन; सुप्रीम कोर्टाने निर्णय ठेवला राखून
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र विधानसभेतील १२ भाजप आमदारांच्या निलंबनाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. यावेळी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे सरकारवर ताशेरे ओढले असून,…