Browsing Tag

BJP MLA Mangesh Chavan

चाळीसगावात राष्ट्रवादी पवार गटाला आमदार मंगेश चव्हाणांचा धक्का

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क  एकीकडे चाळीसगाव तालुक्यात महाविकास आघाडीतर्फे आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवार कोण असेल याचे राष्ट्रवादी शरद पवार गट व उबाठा गट यात सोशल मिडीयावर शीतयुद्ध सुरु आहे. तर दुसरीकडे आमदार मंगेश चव्हाण यांचा…

अगदी शेवटच्या बहिणीलाही लाभ मिळवून देणार : आ. मंगेश चव्हाण

योजनेचे शिबिर घेणारा चाळीसगाव हा महाराष्ट्रातील पहिला तालुका : प्रांताधिकारी प्रमोद हिले चाळीसगाव लोकशाही न्यूज नेटवर्क  माझ्यासह इतर लोकप्रतिनिधी यांनी राज्य शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे योजनेची…

जनतेच्या मनात मोदी सरकारच !

चाळीसगाव, लोकशाही न्युज नेटवर्क  जनतेच्या मनात फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार असून नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांचा प्रधानमंत्री करण्यासाठी भाजपाला मतदान करावे असे आवाहन आमदार मंगेश चव्हाण यांनी केले. ते तालुक्यातील बंजारा तांडा वस्तीवर…

जिल्ह्यातील आरटीओची तीन भागात विभागणी

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय जळगाव येथे एकच होते. त्या कार्यालयाद्वारे आतापर्यंत एमएच १९ अशा प्रकारे वाहनांची नोंदणी होत असे. जळगाव जिल्ह्यात १५ तालुक्यांचा विस्तार पाहता…

खुशखबर; दूध झाले स्वस्त…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; दुधाचे भाव गेल्या अनेक दिवसांपासून वाढले होते मात्र आता, संक्रांतीला जळगांव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (विकास दूध) ग्राहकांसाठी गोड बातमी दिली आहे. विकास स्मार्ट, विकास शक्ती, विकास…

बिनविरोध होणाऱ्या ग्राम पंचायतींना ५० लाखांपर्यंत विकास निधी -आ. मंगेश चव्हाण

चाळीसगाव : तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींची निवडणुक प्रक्रिया सुरू आहे. चाळीसगाव मतदार संघाचे आ. मंगेश चव्हाण यांनी ग्रामपंचायत निवडणूकीच्या अनुषंगाने मोठी घोषणा केली आहे. चाळीसगाव मतदारसंघातील बिनविरोध ग्रामपंचायत निवडणूक करणाऱ्या गावांना ते…

दलित वस्ती सुधारणांसाठी ४ कोटींचा निधी मंजूर- आ. मंगेश चव्हाण

चाळीसगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क ग्रामीण भागातील दलित वस्त्यांच्या मूलभूत सुविधांच्या विकासासाठी राज्य शासनाने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना सुरू केली आहे, याअंतर्गत आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याने चाळीसगाव…

चाळीसगाव तालुका भाजपात शह काटशहाचे राजकारण

लोकशाही संपादकीय लेख २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे (BJP) तत्कालीन उमेदवार उन्मेष पाटील (MP Unmesh Patil) यांच्या निवडणुकीची धुरा आताचे आ. मंगेश चव्हाण (BJP MLA Mangesh Chavan) यांच्याकडे होती. उन्मेष पाटील आणि मंगेश चव्हाण हे जिवलग…

मुलांनी जन्मदात्यांना विसरू नये- व्याखाते अविनाश भारती

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क ज्या दिवशी भारतातले वृध्दाश्रम बंद होतील तो दिवस देशासाठी सुवर्ण क्षण असेल. त्यामुळे मुल कीतीही मोठे झाले तरी त्यांनी जन्मदात्यांना विसरता कामा नये असे मत व्याखाते अविनाश भारती यांनी मांडले. ते भडगाव तालुका…

चाळीसगाव शिक्षण संस्थेत आ. मंगेश चव्हाणांचे पॅनल पिछाडीवर

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क चाळीसगाव राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू असून १९ जागांपैकी ५ जागांचे निकाल जाहीर झाले आहे. त्या पाचही जागा य. ना. चव्हाण स्मृति पॅनल अर्थात खासदार उन्मेष पाटील यांच्या…

थर्टी फर्स्टच्या रात्री दुधाची पार्टी..!

लोकशाही संपादकीय लेख ३१ डिसेंबर या वर्षाच्या शेवटच्या दिवशी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सर्वत्र जल्लोष (New Year) केला जातो. त्या दिवशी मध्यरात्री उशिरापर्यंत हॉटेल उघडे ठेवले जातात. अलीकडे थर्टी फर्स्टला तरुणांकडून मद्य प्राशन करून…

आपल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही – आ. मंगेश चव्हाण

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क आज जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाच्या चेअरमन पदी चाळीसगावचे आमदार व मुक्ताईनगर तालुक्यातून दुध संघावर निवडून आलेले मंगेश चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील…

दूध संघातील खडसेंचा फोटो हटवला, काय म्हणाले मंत्री महाजन..

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव जिल्हा दूध संघाच्या चेअरमनपदी भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब कऱण्यात आला. यांनतर पालकमंत्री गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत आमदार मंगेश चव्हाण…

ब्रेकिंग ! जिल्हा दूध संघाच्या चेअरमनपदी आ. मंगेश चव्हाण

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव जिल्हा दूध संघाच्या चेअरमनपदी आमदार मंगेश चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. जिल्हा दूध संघाच्या चेअरमन निवडीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या संचालकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याबाबत आज सकाळी…

सुरेश दादांच्या येण्याने शहराला पुन्हा गतवैभव – ना. गिरीश महाजन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: ना. मंत्री गिरीश महाजन व आ. मंगेश चव्हाण आज रोजी माजी मात्री सुरेशदादा जैन यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेटीसाठी पोहोचले. यावेळी त्यांनी सुरेश दादांच्यासमवेत स्नेह भोजनाचा देखील आस्वाद घेतला.…

ब्रेकिंग.. आमदार मंगेश चव्हाणांचे फेसबुक अकाऊंट हॅक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क चाळीसगाव (Chalisgaon) येथील भाजपचे आमदार मंगेश चव्हाण (BJP MLA Mangesh Chavan) यांचे फेसबुक अकाऊंट हॅक (Facebook account hack) झाल्याचे उघडकीस आली आहे. तसेच अज्ञात व्यक्तीने हातात चाकू घेतलेला धमकी देणारा…

महाजनांना झटका; जिल्‍हा दूध संघावर खडसे राज कायम

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव जिल्‍हा दूध संघात (Jalgaon Jilha Dudh Sangh) बसलेल्‍या प्रशासक मंडळ औरंगाबाद खंडपीठाने (Aurangabad Bench) अवैध ठरविले असून मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना चांगलाच झटका बसला आहे.…

चाळीसगावात कीर्तनवाद पेटला; पोलीस निरीक्षकाची जाहीर माफी

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क काल चाळीसगाव शहरातील हनुमान नगर येथे सप्तशृंगी माता मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्ताने कीर्तनकार श्री सोमनाथ महाराज जपे यांचे कीर्तन सुरू होते, यादरम्यान चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के के…

कीर्तन वाद वाढवला जातोय कशासाठी ?

चाळीसगाव शहरातील हनुमान सिंग राजपूत नगर भागात सप्तशृंगी मातेच्या मंदिरा जवळ काल रात्री सोमनाथ महाराज जपे यांचे कीर्तन चालू होते. रात्रीचे दहा वाजून पूर्ण झाले होते. या भागात पेट्रोलिंग करणारे शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील…